Sunita Williams | असे परतले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिने आणि 14 दिवसांनी पृथ्वीवर

Sunita Williams and Butch Wilmore flew on a Boeing Starliner to the space station on June 5 last year and returned in SpaceX's Dragon spacecraft this morning. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिने आणि 14 दिवसांनी पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्यासोबत क्रू-9 चे आणखी दोन अंतराळवीर निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव्ह आहेत. त्यांचे ड्रॅगन अंतराळयान 19 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3.27 वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले.

संबंधित व्हिडीओ