सोमवारी सकाळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाज प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन केले. त्याबाबत फहीम खाने याने 40-50 जणांना बेकायदेशीपणे जमा केले. त्यानंर गणेशपेठ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले.