नागपूर शहरातील हिंसाचारादरम्यान एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी आज याबद्दल महत्त्वाची माहिती दिली.