मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईमध्ये आता AI तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. यामुळे नालेसफाई अधिक प्रभावीपणे होईल, असा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे.