Thane | UBT VS Shinde Group | ठाण्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; नेमकं काय घडलंय? NDTV मराठी

ठाण्यातील प्रभाग क्रमांक ०६ मध्ये पैशाचा पाऊस.. -- डमी मशीन आणून प्रचार सुरू... -- माजी नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी स्थानिक लोकांना पैसे वाटप करण्याचा व्हिडिओ व्हायरल.. -- जवळच्या लोकांना १००० रुपय तर इतर लोकांना ५०० रुपय देण्याचा आरोप... --- शिंदे गटाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे वर्तक नगर पोलिस ठाण्यात दाखल

संबंधित व्हिडीओ