भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनेची संपूर्ण माहिती, त्यांचे धाकटे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या का झाडल्या? याबद्दल आज पुन्हा झालेले खळबळजनक दावे या व्हिडिओमध्ये पहा. महाजन यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडले, आणि त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? या सर्व प्रश्नांचा वेध.