काल उद्योग समूहाची बैठक झाली आहे. खाद्य तेलाचे भाव वाढणार नाहीयेत अशी माहिती खाद्य सचिव संजीव चोप्रा यांनी दिली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात मूळ custom duty शून्य टक्के असताना आतापर्यंत त्यांनी तीस टक्के माफ करा तीस लाख टन आयात केल्याचं उद्योगानं म्हटलंय.