महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रश्नपत्रिकेसंबंधित फोन कॉल्स खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. MPSCच्या प्रश्नपत्रिका कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्याचं आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी म्हटलंय..