आजच्या 5 मोठ्या बातम्या: सोलापूरमध्ये मुख्यमंत्री-जरांगे एकाच व्यासपीठावर? सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नातेवाईक आक्रमक. जळगाव पोलीस मुख्यालयात पैशांची उधळण. मुंबईत महिलेवर जीवघेणा हल्ला. चंद्रपूरमध्ये दिवाळी गिफ्टवरून हत्या.