Uddhav Thackeray 6 ऑगस्टपासून दिल्ली दौऱ्यावर; 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार | Delhi | NDTV

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे बुधवार, ६ ऑगस्टपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. संसदेच्या वादळी पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांचा हा दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात ते 'इंडिया' आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होणार असून, संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या संसदीय दल कार्यालयालाही भेट देणार आहेत.

संबंधित व्हिडीओ