Russia Ukraine War | युक्रेनचा रशियात सर्वात मोठा ड्रोन हल्ला, शैलेंद्र देवळाणकर यांचं विश्लेषण

युक्रेननं रविवारी रशियन लष्करी विमानांवरती मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ला केला. रशियाच्या सीमेपासून हजारो किलोमीटर अंतरावरती पूर्व सायबेरिया मधील एका तळावरती हा हल्ला झाला. एकूण रशियाच्या चार एअरबेस वरती युक्रेननं हल्ला केलाय. या हल्ल्यात रशियाची चाळीस बॉम्बर विमानं युक्रेननं लक्ष्य केली होती. रशियानं देखील या हल्ल्याची पुष्टी केली आहे.

संबंधित व्हिडीओ