Indapur Nagar Parishad | 'पराभूत त्रिकुटावर' जहरी टीका; इंदापूरमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना

पुण्यातील इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची धार वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते आप्पासाहेब जगदाळे यांनी जाहीर सभेत हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांच्यावर जहरी टीका केली. 'या तिघांनी एकमेकांना हरवलंय, त्यामुळे ते एकत्र आलेत,' असे म्हणत जगदाळे यांनी या 'पराभूत त्रिकुटावर' निशाणा साधला.

संबंधित व्हिडीओ