Narayan Rane आणि Prakash Mahajan यांच्यात रंगलं शाब्दिक युद्ध । NDTV मराठी

नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही अशी टीका मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. त्याच वरून आता भाजपचे नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यामध्ये चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे. नारायण राणे यांनी मला धमकी दिली. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील असं प्रकाश महाजन यांनी म्हटल आहे. 

संबंधित व्हिडीओ