Viral Video | पेणच्या खारेपाटमध्ये पाण्याची समस्या, शाळकरी मुलं बनले रिपोर्टर; व्हिडीओ व्हायरल
Water scarcity in Pen's Kharepat region; school children turn reporters; video goes viral.
कर्जतमधील शाळकरी मुलीं प्रमाणे आता पेण येथील खारेपटा विभागातील शाळकरी मुलांनी रिपोर्टर स्टाईलमध्ये परिसरातील पाण्याची समस्या मांडली आहे. खारेपाट, वढाव गावात गेल्या 6 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने शाळकरी मुल रस्त्यावर उतरली असून त्यांनी गावातील पाणी टंचाईचे वास्ताव आपल्या शब्दात रिपोर्टर स्टाईल मांडल आहे.