Who is Saquib Nachan? Maharashtra ATS ने कारवाई केलेला साकिब नाचन नेमका आहे तरी कोण? Marathi News

राज्यामधली महत्वाची बातमी भिवंडी मधील आजच्या कारवाईचा आढावा आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबवणे यांनी घेतलाय. महाराष्ट्र एटीएस ने पडग्यामध्ये कारवाई केलेली आहे. साकिब नाचनच्या घरावरती एटीएस ने ही कारवाई केलेली आहे. साकिब नाचन हा सिमी संघटनेचा पदाधिकारी आहे आणि त्याच्या घरावरती एटीएस ने छापेमारी केलेली आहे.

संबंधित व्हिडीओ