अशोक खरात प्रकरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमधला संघर्षही चांगलाच तापलाय.. रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकरांवर एक धक्कादायक आरोप केलाय. अशोक खरातच्या सेक्स स्कँडलमध्ये चाकरणकर सूत्रधार असल्याचं ठोंबरेंनी म्हटलंय.. तर खरातचा एन्काऊंटर होईल असा दावा करणाऱ्या तृप्ती देसाईंनाही ठोंबरेंनी सुनावलंय.. पाहुयात