महाराष्ट्रात महायुतीचा मुख्यमंत्री होणार की महाविकास आघाडीचा यासाठी आतापासूनच मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवर नावांची चर्चा सुरू आहे. यामध्ये आता प्रत्येक जण गणपती बाप्पाकडे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी साकडं घालतोय.