"आपलेच सण-उत्सव टार्गेट का?", Sangram Jagtap यांचा सवाल | NDTV Marathi
"Why are only our festivals being targeted?" – Sangram Jagtap asks
"हिंदूंचे सण हे केवळ दोन-तीन तासांचे आनंदोत्सव असतात. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करून आपल्याच लोकांना चिथावण्याचे आणि उत्सवांवर गदा आणण्याचे काम करत आहेत," असा घणाघाती आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. अहिल्यानगरमधील भूमिपुत्र प्रतिष्ठान आयोजित 'दहीहंडी हिंदुत्वाची' या कार्यक्रमात ते बोलत होते.
#sangramjagtap #maharashtrapolitics #ndtvmarathi