Share Market Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला
share market rallies on the very first day of the week; Sensex and Nifty rise.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. सकाळी 11 च्या सुमारास सेन्सेक्समध्ये 400 अंकांची वाढ झाली तर निफ्टीमध्ये 40 अंकांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.