साऊंड सिस्टीमच्या बंदीवरून आमदार संग्राम जगताप यांनी भाष्य केलंय. हिंदूंचे सण हे केवळ दोन-तीन तासांचे आनंदोत्सव असतात. मात्र, काही लोक जाणीवपूर्वक अपप्रचार करून आपल्याच लोकांना चिथावण्याचे आणि उत्सवांवर गदा आणण्याचे काम करत आहेत," असा घणाघाती आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केला. अहिल्यानगरमधील भूमिपुत्र प्रतिष्ठान आयोजित 'दहीहंडी हिंदुत्वाची' या कार्यक्रमात ते बोलत होते.
Why the ban on sound systems? Why are our own festivals being targeted? Sangram Jagtap asks.