Mumbai Accident | मुंबईत विचित्र दुर्घटनेत 60 वर्षीय महिलेचा मृत्यू | NDTV Marathi

मुंबईच्या वरळीमध्ये 60 वर्षांच्या महिलेचा एका विचित्र अपघातात मृत्यू झाला. वनमाळा साबळे असं महिलेचं नाव आहे. ही महिला टॅक्सीतून उतरत असताना दुर्घटना घडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. Mumbai Accident | मुंबईत विचित्र दुर्घटनेत महिलेचा मृत्यू | NDTV Marathi Woman dies in bizarre accident in Mumbai

संबंधित व्हिडीओ