-
Petrol-Diesel Supply: राज्यात पेट्रोल-डिझेलची सद्यस्थिती काय आहे? मंत्री छगन भुजबळांनी दिली सविस्तर माहिती
Fuel Supply in Maharashtra: महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून राज्यात कोणतीही इंधनटंचाई नाही, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
- Friday May 22, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
IPS Transfer: पोलीस दलात सर्वात मोठे फेरबदल! 7 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नागपुरात डॅशिंग अधिकाऱ्याची एन्ट्री
नक्षलविरोधी कारवाई विभागात कार्यरत असलेले डॅशिंग अधिकारी संदीप पाटील यांची आता नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी वर्णी लागली आहे.
- Friday May 22, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Devendra Fadnavis: अखेर तारीख ठरली! मुख्यमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची डेडलाईन; बँकांना दिले 'हे' कडक आदेश
Maharashtra Farmer Debt Relief Deadline: गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या कर्जमाफीची तारीख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
- Thursday May 21, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
-
IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका, पुण्यातील कारभारी बदलले; 4 अधिकाऱ्यांची निघाली ऑर्डर
पुण्यासह गोंदिया, नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी या नव्या अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे.
- Friday May 15, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
VIDEO: ना गाड्यांचा ताफा, ना कार... CM फडणवीसांची विधानभवनात सिनेस्टाइल एण्ट्री ; सर्वांचीच पळापळ
फडणवीस यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळेही दुचाकीवरुन मंत्रालयात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांच्या या एन्ट्रीने सर्वांचीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.
- Thursday May 14, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Mumbai News: PM मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय! काटकसरी उपाययोजना जाहीर; त्यामध्ये काय काय?
सरकारी वाहनांचा वापर कमी करणे, कारपूलिंग, सार्वजनिक वाहतुक, व्हर्च्युअल मीटिंग्स, सोलर ऊर्जा आणि इतर अनेक बचत उपायांचा समावेश आहे.
- Thursday May 14, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Cabinet Decisions: साताऱ्यात IT पार्कसाठी जमीन ते बायोगॅस धोरण; मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Cabinet Decisions : मुख्यमंत्री सचिवालयाने आज महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली. यात प्रामुख्याने राज्यस्तरीय 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण 2026' जाहीर करण्यात आले असून, यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- Wednesday April 22, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Cabinet Decisions : MPSC भरती प्रक्रिया ते आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र... राज्य मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय!
मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये MPSC भरती प्रक्रियेत सुधारणा, जपानच्या 'जिका' (JICA) कडून आरोग्य क्षेत्रासाठी 3708 कोटींचे अर्थसाहाय्य अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.
- Monday April 13, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Baramati Election: मुंडेंचा फोन, CM फडणवीसांचा शब्द अन् काँग्रेसची माघार; पडद्यामागे काय घडलं?
शेवटी अखेरच्या क्षणी घडलेल्या घडामोडींनंतर काँग्रेसने माघार घेतली. या माघार घेण्यामागे धनंजय मुंडेंनी यशस्वी मध्यस्थी केल्याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
- Thursday April 9, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय! राज्याला मिळणार स्वतंत्र 'AI' विभाग
Cabinet Decision : प्रशासनात आधुनिकता आणण्यासाठी सरकारने नवीन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
- Tuesday April 7, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
-
Mumbai-Vijaydurg : बोटीतील 4 पैकी 3 इंजिन अचानक बंद, मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी स्थगित; अचानक काय घडलं?
१ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या सेवेमध्ये M2M Princess या जहाजाद्वारे अवघ्या ६ ते ७ तासांत मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास करता येत होता.
- Monday April 6, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
-
NCP News: राष्ट्रवादीत भूकंप? सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद धोक्यात? पटेल- तटकरेंच्या सहीने मोठी कोंडी
सुनेत्रा पवार यांची सही असलेल्या व्हायरल पत्रात २८ जानेवारीनंतर निवडणूक आयोगासोबत करण्यात आलेला पत्रव्यवहार रद्द करावा असा उल्लेख करण्यात आला आहे.
- Friday April 3, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
-
Mumbai Cricket: अहमदाबादला टक्कर! मुंबईत उभं राहतंय 1 लाख क्षमतेचं अवाढव्य क्रिकेट स्टेडियम; जाणून घ्या सर्व
Mumbai New Cricket Stadium : मुंबई महानगर प्रदेशात म्हणजेच एमएमआर क्षेत्रात तब्बल 1 लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
- Thursday April 2, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
-
IAS Officers Transfer : तुकाराम मुंढेंची 21 वर्षात 24 वी बदली; महाराष्ट्रातील 10 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली, कोणाला कुठे संधी?
तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह महाराष्ट्रातील १० बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली सध्या चर्चेत आहे.
- Tuesday March 31, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Meenal Dinesh Gangurde
-
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचे रायगड बिझनेस कनेक्शन उघड! महत्त्वाचा खुलासा; खरात प्रकरणी अडचणी वाढल्या
Ashok Kharat Case Rupali Chakankar: तटकरे यांच होम ग्राऊंड असलेल्या रोह्यात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे कंस्ट्रक्शन व्यवसायात एकत्र असल्याची माहिती उघड झाली आहे.
- Monday March 30, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari