जाहिरात

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Wishes: शूरवीर योद्ध्याला मुजरा! शिवजयंतीनिमित्त खास मेसेज पाठवून प्रियजनांना द्या शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: शिवजयंतीनिमित्त प्रियजनांना खास मेसेज पाठवून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या द्या शुभेच्छा! 

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Wishes: शूरवीर योद्ध्याला मुजरा! शिवजयंतीनिमित्त खास मेसेज पाठवून प्रियजनांना द्या शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जल्लोषात साजरी केली जाते. दरवर्षी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि आदर्श राजे म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. महाराजांच्या जयंतीनिमित्त नातेवाईक आणि मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवून शिवजयंतीच्या शुभेच्छा द्या.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )  

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi

1. हिंदुत्वाची ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
स्वराज्याचे दुसरे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
देशाचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
राष्ट्राची शान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2. शूरवीर सरदारांची आहे ही धरती 
छत्रपती शिवाजी महाराज आहेत तारणहार
त्यांची गर्जना ऐकून 
वाईट गोष्टी पळतात दूर  
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

3. प्रत्येक मराठ्याला वेड आहे भगव्याचे, स्वराज्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे
जय भवानी, जय शिवाजी!
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(नक्की वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांना मिळायचा पगार आणि बोनस, दिवसही निवडला होता खास)

4. हिंदूंचा अभिमान 
मराठा साम्राज्याची शान
ज्यांच्या शौर्याची कबुली मुघलांनीही दिली होती 
अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

5. अशी संपत्ती नाही मिळणार कोणत्याही राजाच्या खजिन्यामध्ये 
जी मला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांसमोर टेकवून माथा
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

6. शिवाजी महाराज म्हणजे शौर्याची अमर गाथा 
इतिहासाच्या पानांमध्ये ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलंय
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

7. संकटाच्या काळात न थांबता कायम पाऊल पुढे टाकणे
मातृभूमीसाठी आपले जीवन अर्पण करणे नसते सोपे
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

8. आईने चालणे शिकवलं
वडिलांनी बोलणे शिकवलं
आणि शिवाजी महाराजांनी 
आपल्याला जगणे शिकवलं  
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

9. आम्ही वाघ आहोत
वाघाप्रमाणे आम्ही हसतो 
कारण आमच्या हृदयात आहे खरा वाघ
छत्रपती शिवाजी महाराज 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

10. ओम म्हटल्याने मनाला मिळते शक्ती
राम म्हटल्याने पापांमधून मिळते मुक्ती 
जय शिवराय म्हटल्याने 
आम्हाला येते 100 वाघांचे बळ 
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)