जाहिरात

Bhai Dooj Wishes In Marathi: बहीणभावाच्या नात्याचा सोहळा, मेसेजद्वारे दादा-ताईला पाठवा भाऊबीजेच्या खास शुभेच्छा 

Bhai Dooj Wishes In Marathi: लाडक्या बहीण-भावाला खास मेसेज पाठवून भाऊबीजेच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका..

Bhai Dooj Wishes In Marathi: बहीणभावाच्या नात्याचा सोहळा, मेसेजद्वारे दादा-ताईला पाठवा भाऊबीजेच्या खास शुभेच्छा 

Bhai Dooj Wishes In Marathi: भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज सण साजरा केला जातो. भाऊबीज सणाला यमद्वितीया असेही म्हणतात. यंदा भाऊबीज सण 3 नोव्हेंबरला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहीण भावाचे औक्षण करून त्याच्या सुखी जीवन आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पण काही कारणास्तव तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा भावाला भेटून सण साजरा करू शकत नसाल तर लाडक्या भावंडांना खास मेसेज नक्की पाठवा.  

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024| Bhai Dooj Wishes | Bhaubeej Wishes In Marathi | Happy Bhaubeej 2024

चंदनाचा टिळा, मिठाईचा गोडवा
बहिणीचे प्रेम, भावाची एकमेव आशा 
भाऊबीजेचा सण तुम्ही आनंदाने करा साजरा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

भाऊबीजेचा सण खूप आहे खास  
नात्याबाबत मनामध्ये सच्चा आहे विश्वास
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

(नक्की वाचा: Bhai Dooj 2024: भाऊबीज कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त)

बहिणीला हवी असते भावाची माया
नको असतात महागड्या भेटवस्तू  
नाते शतकानुशतके राहू दे अतूट 
माझ्या भावाला मिळो अपार सुख 
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

सूर्याची किरणे, आनंदाचा वर्षाव
चंद्राचे चांदणे, प्रियजनांचे प्रेम
भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 2024!

हे ईश्वरा, खूप प्रेमळ आहे माझा भाऊ
आईचा लाडका आहे माझा भाऊ
त्याच्या जीवनात न येवो कोणतेही संकट 
इतके त्याचे आयुष्य आनंदाने जावो व्यापून  
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

(नक्की वाचा: Diwali 2024: दिवे तिळाच्या तेलाचेच का लावावे, तज्ज्ञांनी सांगितला महत्त्वपूर्ण उपाय)

भाऊबीजेची भेट नक्कीच खूप आहे खास 
आपल्या नात्यात असाच कायम टिकून राहो गोडवा  
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

प्रेम आणि विश्वासाचे नाते करा साजरे
तुमच्या प्रत्येक ईच्छा होवोत पूर्ण
भाऊबीजेचा सण आहे, दादा लवकर ये घरी 
तुझ्या लाडक्या ताईला करायचीय मायेची ओवाळणी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

(नक्की वाचा: Diwali 2024: दिवाळीला या 5 गोष्टी गिफ्ट म्हणून देऊ नये, कारण...)

भाऊ-बहिणीचं नातं जगापेक्षा निराळे
कोणी काहीही म्हणो हे नाते आहे अतूट आणि वेगळे
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

जग तुझ्या मुठीत राहो
तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत 
जीवनातील अडचणी नष्ट होवोत
लाभो तुला सर्व सुख-शांती-समृद्धी
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा 2024!

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com