Happy Makar Sankranti 2026 Wishes, Quotes In Marathi: मकरसंक्रांती हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात, त्या दिवशी हा पवित्र उत्सव साजरा केला जातो. या दिवसापासून उत्तरायण सुरू होऊन ऋतू परिवर्तनाची सुरुवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान, व्रत, सूर्याची उपासना करण्यास महत्त्व विशेष आहे. हा सण सकारात्मकता, समृद्धी, आरोग्य आणि नात्यांतील गोडवा वाढवणारा मानला जातो. मकरसंक्रांती सणानिमित्त कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवाराला खास शुभेच्छा नक्की पाठवा.
Happy Makar Sankranti Wishes In Marathi | Makar Sankranti Quotes In Marathi| Happy Makar Sankranti Wishes In Marathi Text
1. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त
सूर्यदेव तुमच्या जीवनातील अंधार दूर करून
आनंद, आरोग्य, समृद्धी आणि यशाचे नवे किरण घेऊन येवो
तिळगुळासारखे तुमचे नाते गोड राहो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
2. सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना
तुमच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडो
संकटे दूर होवो, सुख-समाधान लाभो
आयुष्य आनंदाने उजळून निघो
मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Happy Makar Sankranti 2026
3. मकर संक्रांतीचा सण तुमच्या
जीवनात नवी ऊर्जा, नवे विचार आणि नवी उमेद घेऊन येवो
आरोग्य, धन आणि यश सदैव तुमच्या पाठीशी राहो
शुभ मकर संक्रांती!
Happy Makar Sankranti 2026
4. तिळगुळाच्या गोडव्याने नाती अधिक घट्ट होवो
पतंगांसारखी तुमची स्वप्ने
आकाशात उंच भरारी घेवो
सूर्यदेवांच्या कृपेने आयुष्य तेजस्वी होवो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
5. उत्तरायणाच्या शुभ प्रारंभी
तुमच्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंद
समाधान आणि समृद्धीने व्यापलेला असो
सूर्यदेव तुमच्यावर सदैव कृपा ठेवो
शुभ मकर संक्रांती!
Happy Makar Sankranti 2026
6. मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
जीवनात स्थैर्य लाभो
प्रत्येक पावलावर यश तुमच्यासोबत असो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
7. मकर संक्रांतीला जुन्या दुःखांचा विसर पडो
नव्या आशा निर्माण होवो
आयुष्य नव्या दिशेने उजळून निघो
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
Happy Makar Sankranti 2026
8. सूर्यदेवांच्या तेजाने तुमचे जीवन उजळून निघो
आरोग्य उत्तम राहो आणि कष्टाचे चीज होवो
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
शुभ मकर संक्रांती!
Happy Makar Sankranti 2026
9. मकर संक्रांतीच्या निमित्ताने
तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो
प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला जावो
मकरसंक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
10. उत्तरायणाच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या
जीवनातील सर्व अडथळे दूर होवो
यशाचे नवे मार्ग खुले होवो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला या 3 राशींवर शनिदेव प्रसन्न, गुड न्यूज मिळणार, रखडलेली कामं होतील पूर्ण)
Happy Makar Sankranti 2026 Poster | Happy Makar Sankranti Poster
11. तिळासारखी एकजूट आणि गुळासारखा गोडवा
तुमच्या जीवनात सदैव राहो
सूर्यदेवांची कृपा कायम तुमच्यावर असो. शुभ मकर संक्रांती
Happy Makar Sankranti 2026
12. मकर संक्रांतीचा सण तुमच्या
आयुष्यात आनंद, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो
नवीन वर्षात नवे संकल्प पूर्ण होवो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
13. सूर्याच्या तेजासारखे तुमचे व्यक्तिमत्त्व उजळून निघो
आयुष्य आनंदाने फुलून जावो
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
14. मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले
प्रत्येक चांगले कर्म तुम्हाला अनेक पटींनी फळ देओ
जीवनात सुख, शांती आणि समाधान लाभो
Happy Makar Sankranti 2026
15. उत्तरायणाच्या सुरुवातीस तुमच्या
जीवनातही सुवर्णकाळाची सुरुवात होवो
मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
16. मकर संक्रांतीच्या पवित्र सणानिमित्त
तुमच्या सर्व चिंता दूर होवोत आणि आयुष्य आनंदी
निरोगी आणि समृद्ध होवो
Happy Makar Sankranti 2026
17. सूर्यदेव तुमच्या जीवनातील प्रत्येक
अंधार दूर करून उज्ज्वल भविष्य देओ
शुभ मकर संक्रांती!
Happy Makar Sankranti 2026
18. मकर संक्रांतीच्या सणाने
तुमच्या घरात प्रेम, आनंद आणि समाधान नांदो
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
19. पतंगांसारखी तुमची स्वप्ने आकाशाला गवसणी घालो
यशाची दोरी सदैव तुमच्या हातात राहो
Happy Makar Sankranti 2026
20. मकर संक्रांतीच्या मंगलमय दिवशी
सूर्यदेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहो
निरोगी आरोग्य आणि समृद्धी लाभो
Happy Makar Sankranti 2026
(नक्की वाचा: Makar Sankranti 2026 Date: मकरसंक्रांतीला तिळाशी संबंधित हे 7 उपाय केले तर काय होईल? आताच वाचा यादी)
हॅपी मकर संक्रांती शुभेच्छा फोटो | Happy Makar Sankranti 2026 Images21. तिळगुळासारखा गोडवा तुमच्या बोलण्यात
वागण्यात आणि नात्यांत कायम राहो
शुभ मकर संक्रांती!
Happy Makar Sankranti 2026
22. मकर संक्रांतीचा सण तुमच्या
जीवनात नवे विचार, नवी दिशा आणि नवी ऊर्जा घेऊन येवो
Happy Makar Sankranti 2026
23. सूर्याच्या तेजासारखी तुमची प्रगती अखंड सुरू राहो. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Makar Sankranti 2026
24. उत्तरायणाच्या शुभारंभी तुमचे आयुष्य यश, समाधान आणि आनंदाने उजळून निघो
Happy Makar Sankranti 2026
25. मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि जीवन सुखमय होवो
Happy Makar Sankranti 2026
26. मकरसंक्रांती सणानिमित्त तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो
Happy Makar Sankranti 2026
27. सूर्यदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनात सदैव प्रकाश राहो
Happy Makar Sankranti 2026
28. मकर संक्रांतीचा सण तुमच्या कुटुंबासाठी सुख-शांती घेऊन येवो
Happy Makar Sankranti 2026
29. तिळगुळाच्या गोडव्याने नाती अधिक मजबूत होवो
Happy Makar Sankranti 2026
30. उत्तरायणाच्या शुभ पर्वावर तुमच्या आयुष्यात नवे यश प्राप्त होवो
Happy Makar Sankranti 2026
31. मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी मनाला शांती आणि जीवनाला स्थैर्य लाभो
Happy Makar Sankranti 2026
32. सूर्याच्या तेजासारखी तुमची कीर्ती दूरदूर पसरू दे
Happy Makar Sankranti 2026
33. मकर संक्रांती सणानिमित्त सर्व दुःख दूर होवोत आणि आनंद नांदो
Happy Makar Sankranti 2026
34. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तुमच्या आयुष्याला नवी दिशा देव
Happy Makar Sankranti 2026
35. सूर्यदेव तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश देवो
Happy Makar Sankranti 2026
36. तिळगुळ घ्या, गोड बोला आणि आनंदाने जीवन जगा
Happy Makar Sankranti 2026
37. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरोग्य आणि सुख लाभो
Happy Makar Sankranti 2026
38. उत्तरायणाचा प्रकाश तुमच्या जीवनात कायम राहो
Happy Makar Sankranti 2026
39. मकर संक्रांतीचा सण तुमच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येवो
Happy Makar Sankranti 2026
40. सूर्याच्या कृपेने तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवो
Happy Makar Sankranti 2026
(नक्की वाचा: Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी खिचडी का खाल्ली जाते? 99% लोकांना माहीत नाही हे महत्त्वाचं कारण)
Happy Makar Sankranti 2026 Messages In Marathi41. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी नवीन सुरुवात घडो
42. तिळगुळासारखे गोड क्षण आयुष्यभर लाभो
43. सूर्यदेव तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो
44. मकर संक्रांतीच्या सणाने आनंद द्विगुणित होवो
45. उत्तरायणाच्या शुभ क्षणी यश तुमच्या पावलांना स्पर्श करो
46. मकर संक्रांतीच्या दिवशी आयुष्य आनंदाने उजळो
47. सूर्याच्या तेजाने नवे संकल्प पूर्ण होवो
48. मकर संक्रांतीचा सण तुमच्या जीवनात उत्साह भरणारा ठरो
49. तिळगुळाच्या गोडव्याने प्रत्येक नाते फुलो
50. सूर्यदेवांच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world


