Happy New Year Wishes 2025 In Marathi: सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण नवीन वर्षाचे स्वागत करत आहोत. नवीन वर्ष नव्या गोष्टी, नवी स्वप्नं, नवे मित्रमैत्रिणी, जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी करण्याची संधी घेऊन येणार आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा (Happy New Happy 2025) प्रत्येकाला भेटून देणे शक्य होणार नाही, त्यामुळे आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शुभेच्छांचे मेसेज पाठवण्यास विसरू नका. चला तर मग नवीन वर्षाच्या यशस्वी आणि सुखमय प्रवासासाठी एकमेकांना शुभेच्छा देऊया आणि आनंद वाटून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवीन वर्ष 2025चे शुभेच्छा संदेश | Happy New Happy New Year Wishes 2025 In Marathi: Year Wishes In Marathi
1. मिळो तुम्हाला शुभ संदेश
आनंदाचे घेऊन वेश
सरत्या वर्षाचा घेऊया निरोप
नवीन वर्षाचे हसतमुखाने करूया स्वागत
Happy New Year 2025
2. प्रार्थना करतो या नवीन वर्षामध्ये
माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावर असू दे हसू कायम
कारण त्यांच्या प्रत्येक हास्यामुळे आम्हाला मिळतो आनंद
Happy New Year 2025
3. नवे वर्षात तुमच्या वाटेवर असो फुले
आयुष्यात कायम दरवळो सुगंध
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy New Year 2025
(नक्की वाचा: सिद्धिविनायकाचे 1 जानेवारीला दर्शन घ्यायचंय? महापूजेपासून दर्शनापर्यंतचा जाणून घ्या कार्यक्रम)
4. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक स्वप्न
मनातील प्रत्येक अपेक्षा
नवीन वर्षात पूर्ण होवो प्रत्येक इच्छा
Happy New Year 2025
5. सूर्याप्रमाणे उजळो तुमचे जीवन
ताऱ्यांप्रमाणे चमकू दे तुमचे अंगण
याच प्रार्थनेसह तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
6. जीवनाच्या प्रत्येक मार्गावर तुम्हाला मिळो यश
तुमच्या डोळ्यांमध्ये कायम दिसो आनंद
प्रत्येक पावलावर आयुष्यात येवो सुख
नवीन वर्ष 2025च्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
7. चंद्रासारखे शुभ्र
कोकिळेच्या आवाजाप्रमाणे मधुर
नवीन वर्षात तुम्हाला मिळो प्रत्येक सुख
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
8. नवीन वर्षाचा शुभ मुहूर्त
तुम्हाला प्रत्येक दिवशी मिळो शुभ संदेश
नवे वर्ष जीवनात घेऊ येवो अगणित आनंद
हॅपी न्यु इअर 2025
Happy New Year 2025
9. निसर्ग नियमाप्रमाणे
जुने वर्ष सर्वांपासून होतेय दूर
भूतकाळातील आठवणींचा विचार करून दुःखी होऊ नका
नवीन वर्ष आनंदाने स्वीकारा
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
Happy New Year 2025
10. वर्ष येते, वर्ष जाते
तुमच्या मनातील सर्व इच्छा
या नवीन वर्षात होवो पूर्ण
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
11. तुमचे भविष्य सोनेरी असो
जीवन यशस्वी होवो
नवीन संकल्प करून
येणारे नववर्ष करा उज्ज्वल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
12. डोळ्यांमध्ये कोणाच्याही पाणी न येवो
कोणाचेही मन दुखावले न जावो
साथ कोणाचीही न सुटो
प्रेमाचा झरा वाहत राहो
असेच असो तुमचे वर्ष 2025
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
13. तू मला बदलत आहेस दरवर्षीप्रमाणे
आणि मी देखील जात आहे दरवेळेप्रमाणे
तुझ्यामध्ये बदल झाला नसेल तर माझे जाणे व्यर्थ आहे
याचा अर्थ समजला नसेल तर माझे येणेही व्यर्थ आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
14. कोणीतरी देवदूताच्या वेशामध्ये येईल
तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील
नववर्षाच्या या शुभदिनी
भेटवस्तू म्हणून आनंद देऊन जाईल
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
15. वर्षे येतील, वर्षे जातील
हसतमुखाने आयुष्य जगण्याची जिद्द ठेवा कायम
सकारात्मक राहू तुमचे जीवन
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
16. दिवसाला रात्रीपूर्वी
चंद्राला ताऱ्यांपूर्वी
हृदय धडधडण्यापूर्वी
आणि तुम्हाला सर्वांच्या आधी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
17. विसरून जा भूतकाळ
हृदयामध्ये साठवून ठेवा येणाऱ्या काळाच्या आठवणी
आनंद घेऊन येईल नवीन वर्षाचा क्षण
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
18. मित्राला मैत्रीपूर्वी
प्रिय व्यक्तीला प्रेमापूर्वी
आनंदाला दुःखापूर्वी
आणि तुम्हाला सर्वांच्या आधी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
19. वर्षे येतात आणि वर्ष जातात
या येत्या वर्षात तुम्हाला ते सर्व मिळो
जे काही तुमच्या मनाची इच्छा आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy New Year 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world