Mhada
- All
- बातम्या
-
Mhada News : मुंबईकरांसाठी म्हाडाची Good News, वर्षभरात इथं बांधणार घरं, 'या' शहरांनाही फायदा
- Monday March 31, 2025
- Edited by Onkar Arun Danke
म्हाडाचा सन २०२४-२५ चा सुधारित व सन २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: म्हाडा कार्यालयात राडा! महिलेचा संताप, पैशांचा पाऊस.. पाहा VIDEO
- Saturday February 15, 2025
- Written by Gangappa Pujari
महिलेला इतका संताप का आला ? हा प्रकार भ्रष्टाचाराशी संबंधित आहे का? या घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mhada News: 'म्हाडा'2 वर्षात किती घरं उभारणार, शिंदेंनी थेट आकडाच सांगितला
- Wednesday January 29, 2025
- Written by Rahul Jadhav
'म्हाडा'ने गेल्या दीड वर्षात 13 सोडतींच्या माध्यमातून सुमारे 30 हजार घरे उपलब्ध करून दिली आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Mhada Lottery: म्हाडा पुणे मंडळातर्फे 3662 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, 'या' दिवशी होणार लॉटरी
- Tuesday January 28, 2025
- Written by Rahul Jadhav
पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3,662 सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA Lottery : 713 घरांसाठी एकही अर्ज नाही, म्हाडाच्या लॉटरीची 5 फेब्रुवारीला सोडत
- Tuesday January 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
MHADA lottery drawn : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या योजनेतील 594 घरांसाठी 23,574 अर्ज आले आहेत. यातही नागरिकांची सर्वाधिक पसंती खासगी विकासकांच्या 20 टक्क्यातील घरांसाठी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mhada Lottery: म्हाडा कोकण मंडळातर्फे संगणकीय सोडतीची तारीख जाहीर, सोडतीचा निकाल कसा पाहणार?
- Friday January 24, 2025
- Written by Rahul Jadhav
ही सोडत दुपारी 1.00 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहाणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mhada News: म्हाडाच्या उपाध्यक्षांकडून निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण? एन्काउंटरची धमकी दिल्याचा आरोप; प्रकरण काय?
- Monday December 30, 2024
- Written by Gangappa Pujari
निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणं झालं सोपं, रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवरुन मिळणार सर्व डिटेल्स
- Monday December 2, 2024
- Written by NDTV News Desk
विशेष म्हणजे तब्बल २९ ठिकाणी हे स्टॉल्स लावले असून येथील कर्मचारी तुमच्या शंकांचं निरसन करेल.
-
marathi.ndtv.com
-
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार घरांची लॉटरी निघणार, तारीख अन् किंमतही ठरली
- Friday September 27, 2024
- Written by Rahul Jadhav
3 ऑक्टोबरला ठाण्यातील 20 टक्के योजनेतील तब्बल 913 घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
36 वर्षांपूर्वी सुनील गावसकरांना भूखंड दिला, काहीच काम झाले नाही; आता राज्य सरकारचा स्ट्रेट ड्राईव्ह
- Monday September 23, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
या भूखंडाचा वापर आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची तारीख जाहीर, नवरात्रौत्सवात घराचं स्वप्न होणार पूर्ण
- Saturday September 14, 2024
- Written by NDTV News Desk
म्हाडाच्या (MHADA) घरांच्या किमती कमी झाल्याने अनेकांशा आशा पल्लवित झाल्या असून सर्वांचं लक्ष म्हाडाच्या घराच्या सोडतीकडे लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
म्हाडाची सर्वात स्वस्त घरं कुठल्या भागात? कधीपर्यंत अर्ज करता येईल? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
- Thursday August 29, 2024
- Written by NDTV News Desk
सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणारी म्हाडाच्या लॉटरीचे (Mhada Lottery) महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mhada Lottery 2024 : म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार, यंदाच्या लॉटरीतील घरांचाही समावेश
- Wednesday August 28, 2024
- Reported by Devendra Kolhatkar
यंदाच्या लॉटीरमधलीही घरे ही खूप महाग असल्याची टीका करण्यात येत होती. म्हाडाने या टीकेची दखल घेत म्हाडाच्या काही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
सावधान! म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाप्रमाणेच बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती
- Tuesday August 13, 2024
- Written by Rahul Jadhav
म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.