Pune Crime News
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Vaishnavi Hagawane death : हगवणेंभोवतीचा फास अधिक घट्ट, JCB विक्री प्रकरणात इंडसइंड बँकेची चौकशी
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्ती आणलेला जेसीबी गोडाऊनमधून जप्त कसा झाला? यासंदर्भात बँकेची चौकशी केली जाणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पुण्यातील '4 इडियट्स'! प्राध्यापकासह विद्यार्थी मध्यरात्री कॉलेजमध्ये पेपर लिहायला गेले, अन्...
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
महाविद्यालयातील प्राध्यापक प्रतीक सातव हे सोमवारी (2 जून) दुपारी झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षातील बीजगणिताची (मॅथेमॅटिक्स 2) प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून रात्री सोडवून घेणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: माझ्या लग्नाला का आला नाही म्हणत मारहाण, जीवे मारण्याची धमकी, 5 अटकेत
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
फिर्यादीसह भाऊ सुनील कोलते, धर्मराज कोलते, मलिनी कोलते, सारीका यादव, निलेश यादवसह पती योगेश यादव असे सर्व नातेवाईक हजर होते.
-
marathi.ndtv.com
-
Solapur Crime : पुण्यानंतर सोलापुरही हादरलं! 3 महिन्यांच्या गर्भवती आशाची सासरच्यांकडून हत्या? कुटुंबाचा गंभीर आरोप
- Wednesday June 4, 2025
- Written by NDTV News Desk
आशाराणी भोसले हिला तीन वर्षाची मुलगी आहे. ती तीन महिन्याची गरोदर असल्याचं नातेवाईकांकडून सांगितलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; राजेंद्र आणि सुशील हगवणेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
वैष्णवीचा छळ करणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळींना कडक शिक्षा दिली जावी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: विमानाने पुण्यात यायचे, ज्येष्ठांना टार्गेट करुन 'असे' लुटायचे, 2 चोरटे गजाआड
- Tuesday June 3, 2025
- Written by Gangappa Pujari
Pune News: एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. त्यांच्याकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : वैष्णवीचा मृत्यू नेमका कसा झाला? साडी आणि फॅनच्या मदतीने फॉरेन्सिक विभाग रहस्य उलगडणार
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
Vaishnavi Hagavane death case : वैष्णवीच्या मृत्यूनंतर केलेल्या पंचनाम्यात तिचे वजन 71 किलो नोंदविले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : सरपंचाच्या पतीकडून ज्येष्ठाची 6 कोटींची लूट, डिजिटल अटकेचीची भीती दाखवित आणखी 5 जाळ्यात
- Monday June 2, 2025
- Written by NDTV News Desk
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ व्यक्तीने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
-
marathi.ndtv.com
-
Pune News : पुण्यातील मेडिकल कॉलेजात रॅगिंग करणं भोवलं, तिन्ही डॉक्टरांवर मोठी कारवाई
- Sunday June 1, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणात तीन वरिष्ठ निवासी डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Honey Trap : 'ती'ने फेसबुकवर अंगप्रदर्शन केले, 'त्याने' पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली! ठाण्याचा रवी असा सापडला जाळ्यात
- Friday May 30, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Edited by Onkar Arun Danke
Pakistani Spy Arrested : रवी हा नेव्हल डॉकमध्ये फिटर म्हणून कामाला होता. तो वर्षभरापासून फेसबुकच्या माध्यमातून एका महिलेच्या संपर्कात होता.
-
marathi.ndtv.com
-
नेपाळला पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या निलेश चव्हाणचा खेळ खल्लास, पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- Friday May 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Vaishnavi Hagavane Case : पुण्यातील विवाहित महिला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Adv. Vipul Dushing : हगवणेंच्या वकीलांनी बोलताना भान बाळगावे; महिला आयोगाचं थेट बार कौन्सिलला पत्र
- Friday May 30, 2025
- Reported by Devendra Kolhatkar
वैष्णवी हगवणे केसमधील आरोपींच्या वकिलांचे वर्तन हे ॲडव्होकेट्स कायदा, १९६१ मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: पुणे पोलिसांची कारवाई अडचणीत! तक्रारदार न मिळाल्याने आरोपींना जामीन, प्रकरण काय?
- Friday May 30, 2025
- Written by Gangappa Pujari
5 आरोपींना 6 दिवसांची पोलिस कोठडी मिळूनही फसवणूक झालेला एकही अमेरिकन नागरिक तक्रारदार समोर आणता आला नाही, त्यामुळे सर्व आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: वैष्णवी हगवणेच्या सासू आणि नवऱ्याच्या अडचणीत आणखी वाढ, आता नवा गुन्हा दाखल
- Thursday May 29, 2025
- Written by Rahul Jadhav
वैष्णवीची सासू लता आणि नवरा शशांक हगवणे यांच्या विरोधात म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.