Aap
-
{
- All
- बातम्या
-
Raghav Chadha Rajya Sabha: 'आप'लेपणा संपला, राघव चड्ढांकडे पाठ फिरवली; राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडीची शक्यता
- Thursday April 2, 2026
- Written by Shreerang
दिल्ली न्यायालयाने केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अन्य नेत्यांची अबकारी प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर चड्ढा यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच जंतर-मंतरवरील रॅली आणि केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेतही ते दिसले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
सांताक्लॉजची थट्टा केल्याचा आरोप! 'आप'च्या नेत्यांवर गुन्हा दाखल, दिल्लीच्या राजकारणात 'ख्रिसमस'वरून वाद
- Friday December 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
कनॉट प्लेस येथे सादर करण्यात आलेल्या एका नाटिकेचा व्हिडिओ 'आप'ने शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, सांताक्लॉजचा पेहराव केलेली व्यक्ती रस्त्यावर कोसळताना दाखवण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Result 2025 : भाजप -आपच्या वोट शेअरमध्ये 2% तर जागांमध्ये तब्बल 40 चं अंतर, दिल्ली निवडणुकीमध्ये ही ठरली मोठी खेळी!
- Sunday February 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भाजपला आपच्या तुलनेत (Delhi Assembly BJP Vote Share) अत्यंत कमी जागा मिळाल्या असल्या तरीही वोट शेअरमध्ये अवघ्ये दोन टक्क्यांचं अंतर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Arvind Kejriwal Viral Video : 'आप'च्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांचा 'तो' व्हिडीओ प्रचंड व्हायरल
- Sunday February 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Arvind Kejriwal Video Viral : नवी दिल्ली मतदारसंघात भाजपच्या परवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव केला. निवडणूक निकालादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Results 2025 : निकालांनंतर AAP आणि Congress आघाडी करणार ?
- Saturday February 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
70 जागांपैकी भाजपचे 43 उमेदवार आघाडीवर होते तर आपचे 23 उमेदवार आघाडीवर होते. काँग्रेसचा फक्त एक उमेदवार आघाडीवर होता. सकाळी 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांमधून ही परिस्थिती स्पष्ट झाली होती.
-
marathi.ndtv.com
-
AAP MLA Death: खळबळजनक! आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, अपघात की घातपात? कुटुंबियाचा मोठा दावा
- Saturday January 11, 2025
- Written by Gangappa Pujari
गुरप्रीत बस्सी गोगी हे त्यांच्या समर्थकांमध्ये गोगी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ते येथून विजयी झाले होते.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Assembly Elections : भाजपला दिल्लीचा गड भेदता येणार? या सहा गोष्टी अजेंड्यावर, विधानसभेसाठी काय आहे प्लान?
- Friday January 3, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या दहा वर्षांपासून भाजप केंद्रात आहे, मात्र तरीही त्यांना दिल्लीतील गड भेदता आलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
AAP vs Congress : आम आदमी पक्षाचा का आहे काँग्रेसवर राग? दिल्लीतील संघर्षाची Inside Story
- Thursday December 26, 2024
- Written by Onkar Arun Danke
AAP vs Congress : दिल्लीमध्ये सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक एकत्र लढवणाऱ्या आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
AAP vs Congress : काँग्रेस-भाजपची छुपी युती , I.N.D.I.A तून बाहेर काढा; AAPची आक्रमक भूमिका
- Thursday December 26, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
आम आदमी पक्षातील (AAP) नेते काँग्रेसवर (Congress) प्रचंड नाराज असल्याचे कळते आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल विधान करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसचे 21 उमेदवार ठरले; केजरीवाल यांच्याविरोधात तगडा उमेदवार मैदानात
- Friday December 13, 2024
- Written by Gangappa Pujari
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात काँग्रेसने तगडा उमेदवार दिला आहे. केजरीवाल यांचा मतदार संघ असलेल्या नवी दिल्लीमध्ये माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ऑक्सफर्डमधून शिक्षण, आयुष्यावर मार्क्स-लेनिनचा प्रभाव; Delhi CM अतिशी यांचा राजकीय प्रवास!
- Tuesday September 17, 2024
- Written by NDTV News Desk
पनं मुख्यमंत्रिपदासाठी ज्या उच्चशिक्षित महिला चेहऱ्याची निवड केली, त्याने फक्त दिल्लीकरांचच नाही तर अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलंय.
-
marathi.ndtv.com
-
Delhi New CM : आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, एकमताने झाली निवड
- Tuesday September 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
आतिशी मार्लेना या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. आम आदमी पत्राच्या बैठकीत सर्व आमदारांना त्यांच्या नावाला समर्थन दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
"तुरुंगाच्या भिंती मला कमजोर करु शकल्या नाहीत"; केजरीवाल भर पावसात बरसले
- Friday September 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Arvind Kejriwal Release From Tihar: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भर पावसात तिहार तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल यांचं स्वागत केलं.