Abuse
- All
- बातम्या
-
Ulhasnagar Crime : पोलिसांनी दिले 'गुड टच, बॅड टच'चे धडे अन् चिमुकलीनं फोडलं बापाचं बिंग!
- Sunday March 23, 2025
- Written by NDTV News Desk
मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असताना स्वत:च्या घरातही मुली सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Beed Crime: रक्षकच बनला भक्षक! महिलादिनाच्या सत्काराला बोलावले अन्... पोलिसाचा तरुणीवर अत्याचार
- Sunday March 9, 2025
- Written by Gangappa Pujari
Beed Crime: वर्दीतले रक्षकच भक्षक बनले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Swargate Bus Depot Case : शिवशाही बसमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं? स्वारगेट प्रकरणातील सत्य अखेर उघड
- Monday March 3, 2025
- Written by NDTV News Desk
Swargate Pune Rape Case: आरोपी आणि पीडितेमध्ये सहमतीने संबंध ठेवल्याचा दावा आरोपीच्या वकिलांकडून केला जात होता. अखेर या प्रकरणातील सत्य समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime : आई घराबाहेर जाताच नराधम बाप लेकीच्या जवळ...; नांदेड सिटीतील घटनेने पुणे पुन्हा हादरलं!
- Sunday March 2, 2025
- Written by NDTV News Desk
तब्बल आठ महिने हा घृणास्पद प्रकार सुरू होता. बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shakti Law : स्वारगेट प्रकरणानंतर शक्ती कायदा पुन्हा चर्चेत; काय आहे हा कायदा, महाराष्ट्रात लागू होण्यात अडचणी कोणत्या?
- Friday February 28, 2025
- NDTV
पु्ण्यातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
'तुझ्या मामाने बोलावलंय, चल'; 16 वर्षांच्या मुलीला सोबत नेलं अन्..., वाशिममधील धक्कादायक प्रकार
- Friday February 28, 2025
- Written by NDTV News Desk
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील एका 16 वर्षीय शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती.
-
marathi.ndtv.com
-
Pune Shivshahi Crime : पीडितेच्या शरीराचे लचके तोडत राहिला; पहाटे नेमकं काय घडलं? तरुणीच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा
- Thursday February 27, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अद्यापही आरोपीला पकडण्यात आलेलं नाही. आरोपीची माहिती देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून एक लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Shivshahi Crime : 'टॉर्च लावून बघ...', नराधमाच्या बोलण्यात फसली अन् घात झाला; स्वारगेट बस स्टँडवरील भयावह घटनाक्रम
- Wednesday February 26, 2025
- Written by NDTV News Desk
पुण्यातील अत्यंत वर्दळीच्या स्वारगेट बस स्टँडवर एक व्यक्ती येते आणि तरुणीवर अतिप्रसंग करुन निघून जाते. या प्रकरणानंतर अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime : Shocking! वांद्रे टर्मिनसवरील रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेचं लैंगिक शोषण
- Monday February 3, 2025
- Written by NDTV News Desk
वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात एका 55 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Crime: वसई बीचवर अत्याचार, गुप्तांगात ब्लेड अन् खडे; क्रुर घटनेने मुंबईत खळबळ
- Friday January 24, 2025
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Gangappa Pujari
डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या शरीरामध्ये ब्लेडचे तुकडे तसेच खडेही आढळल्याचं समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kerla Crime: 4 वर्षात 64 जणांकडून अत्याचार, 40 जणांची नावे कळाली; 6 जण अटकेत
- Saturday January 11, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
पोलिसांनी एकाला पूर्वीच अटक केली होती. तरुणीने केलेल्या कथनानंतर आरोपींना पकडण्याची मोहीम वेगाने राबवण्यात येत असून आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan Crime: मनोरुग्ण असल्याचा आधार, चिमुकलींना बनवायचा शिकार, नराधम विशाल गवळीच्या क्रूर कृत्यांची कुंडली
- Sunday December 29, 2024
- Written by Gangappa Pujari
कल्याण अत्याचार प्रकरणाचा तपास सुरु असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली असून दहा वर्षापासून विशाल गवळीकडून अल्पवयीन मुली मुलांवर लैंगिक अत्याचार सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे.