Acb
-
{
- All
- बातम्या
-
Jalgaon News: जळगावमध्ये ACBचा 'सर्जिकल स्ट्राईक', टीप मिळताच सापळा अन् रंगेहाथ पकडलं, कारवाईने खळबळ
- Sunday May 10, 2026
- Written by Gangappa Pujari
लाच स्वीकारणाऱ्या शाखा अभियंता योगेश अहिरे याला ५ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त अँटी करप्शनच्या जाळ्यात, केबीनमध्ये रंगेहात पकडले, लाचेची रक्कम...
- Tuesday April 21, 2026
- Written by Rahul Jadhav
या कारवाईनंतर पालिकेतील अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: नवी मुंबईत ACBचा मोठा दणका; GST विभाग अधिकारी अन् महिला सहाय्यक लाच घेताना जाळ्यात
- Tuesday April 7, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Navi Mumbai News: नवी मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत जीएसटी (व्यवसाय कर) अधिकारी आणि त्याच्या महिला साहाय्यकला लाच घेताना रंगेहात पकडले. लाच स्वीकारल्याप्रकरणी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai : नवी मुंबईत सिडकोच्या माजी अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई, राहत्या घरी ACB चं पथक पोहोचलं अन्..
- Thursday April 2, 2026
- Reported by Rahul Kamble, Written by Naresh Shende
नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभाग (ACB) ने सिडकोचे माजी सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: मुंबईत पोलिसांत खळबळ! PI आणि PSIला लाच घेताना अटक, ACBला केबिनमध्ये सापडलं 6.34 लाख रुपयांचं घबाड
- Friday February 20, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Crime News: कुरार पोलीस ठाण्याचे सीनिअर पीआय संजीव तावडे आणि पीएसआय ज्ञानेश्वर जुन्ने यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलीय. झडतीमध्ये केबिनमध्ये सापडले 6.34 लाख रुपये सापडले. एसीबीची मोठी कारवाई, वाचा सविस्तर वृत्त.
-
marathi.ndtv.com
-
ACB Raid: सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी धाड, घरात सापडलं घबाड! 76 लाखांची रोकड, 1 किलो सोने, अन् बरच काही
- Friday February 13, 2026
- Written by Rahul Jadhav
त्याची ही मालमत्ता पाहीली तर हा खरोखर एक सरकारी कनिष्ठ सहाय्यक आहे का असा प्रश्न पडल्या शिवाय राहाणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: अधिकारी बनले बाळूमामाचे भक्त.. स्टँडवर ट्रॅप लावला अन् रंगेहाथ पकडलं; कोल्हापुरात मोठी कारवाई
- Tuesday January 20, 2026
- Written by Gangappa Pujari
पथकातील अधिकाऱ्यांनी कपाळावर भंडारा लावून सापळा रचला होता. तक्रारदाराने दिलेल्या पत्त्यानुसार एस. टी. स्टॅन्डवर प्रदीप देसाई हा अभियंता आला.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: शिक्षकाच्या लाचखोरीचा भांडाफोड! 'उंच उडी'ची चर्चा अन् ACB ची कारवाई, पण न्यायालयात...
- Thursday December 18, 2025
- Written by Naresh Shende
मागील आठवड्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेदरम्यान अकोला जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने मारलेली “उंच उडी” संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती.पण नंतर असं काही घडलंय..
-
marathi.ndtv.com
-
Akola News : शिक्षक बनला बडा एजंट..आंतरजातीय विवाह अनुदानासाठी मागितली लाच , 'असा' अडकला ACB च्या जाळ्यात!
- Wednesday December 17, 2025
- Written by Naresh Shende
शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून देण्याच्या बदल्यात आरोपीने तक्रारदाराकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली होती.
-
marathi.ndtv.com
-
Solapur News: निवृत्तीच्या उंबरठ्यावरही पैशाचा मोह! ACB ने सापळा रचला, नायब तहसीलदार अडकले
- Wednesday December 17, 2025
- Written by Gangappa Pujari
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सोमवारी सापळा रचण्यात आला आणि ४० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडले.
-
marathi.ndtv.com
-
Palghar News: नवापूर ग्रामविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक
- Wednesday December 17, 2025
- Reported by Manoj Satvi, Edited by Pravin Vitthal Wakchoure
पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायत हद्दीतील तक्रारदाराच्या मालकीच्या शेतीमध्ये कृषी पर्यटनासाठी तरंग तलाव, तीन रुम, उपहार सुरु करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयलयात अर्ज केला होता.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात 'खाकी' ला डाग, थेट SP ऑफिसमध्येच लाच घेताना 'मॅडम' ना अटक
- Thursday November 6, 2025
- Written by Onkar Arun Danke
Akola News : जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau - ACB) मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात ACB चा मोठा ट्रॅप! पोलीस उपनिरीक्षकला 46.50 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
- Sunday November 2, 2025
- Written by Naresh Shende
ACB Arrest Police Office In Pune : एसीबीने पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं.
-
marathi.ndtv.com
-
Jalna ACB Raid: 'लोका सांगे ब्रम्हज्ञान..', लाचखोर आयुक्तांचा धक्कादायक प्रताप, 2 दिवसांपूर्वी काय घडलेलं?
- Friday October 17, 2025
- Written by Gangappa Pujari
Jalna Commissioner ACB Raid Latest Update: अंधारात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने आयुक्तांच्या निवासस्थानात प्रवेश केला आणि त्यांना लाचेच्या रकमेसह पकडले.