Accident Updates
-
{
- All
- बातम्या
-
Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमान अपघाताचा कारणीभूत कोण? रोहित पवारांचं ट्वीट व्हायरल," गडकरी साहेबांनी.."
- Monday April 13, 2026
- Written by Naresh Shende
आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून या कंपनीबाबत खळबळजनक माहिती समोर आणली आहे. केंद्रीय नितीन गडकरी यांनी VSR कंपनीच्या विमानांनी प्रवास टाळाण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Plane Crash: VSRच्या व्ही. के. सिंगचे अंडरवर्ल्डशी संबंध? पिंकी माळींच्या कुटुंबाला धमकी; अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
- Monday March 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Plane Crash: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार अपघात प्रकरणी व्ही. के. सिंगची नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीय.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात! कार उलटली; गाड्यांचा चुराडा
- Tuesday January 20, 2026
- Written by Gangappa Pujari
ही धडक इतकी भीषण होती की अक्षयच्या ताफ्यातील कार उलटली तर रिक्षाचाही चक्काचूर झाला. जखमी रिक्षा चालकाला अक्षय कुमारने स्वतः तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
-
marathi.ndtv.com
-
Kurnool Bus Accident: 20 लोकांच्या मृत्यूला 'नशे'तील बाईकस्वार जबाबदार; अपघातापूर्वीचा 'तो' Video Viral
- Saturday October 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशातील कर्नूलमधील भीषण बस अपघाताला (Kurnool Bus Accident) एका मद्यधुंद मोटारसायकल स्वाराची (Motorcycle Rider) टक्कर कारणीभूत ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kurnool Bus Accident: 234 स्मार्टफोन्स ठरले 19 प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत; बस दुर्घटनेतील धक्कादायक खुलासा!
- Saturday October 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशातील कर्नूल बस अपघात (Kurnool Bus Accident) प्रकरणाच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kurnool Bus Fire: बंद दार, पडदे आणि.. धावत्या बसमध्ये 19 जणांचा कोळसा ! वाचलेल्या प्रवाशांचा थरारक अनुभव
- Friday October 24, 2025
- Written by Onkar Arun Danke
Kurnool Bus Accident: हैदराबादहून बेंगळूरुकडे निघालेल्या एका आलिशान स्लीपर बसला पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 19 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Accident : .... तर मुंब्रातील अपघात टळला असता, 'त्या' तक्रारीकडील दुर्लक्ष भोवलं?
- Tuesday June 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Mumbai Mumbra Train Accident : मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेनं या अपघाताबाबतचा इशारा यापूर्वी दिला होता. तो इशारा प्रशासमानं गांभीर्यानं घेतला असता तर कदाचित हा अपघात टळला असता तर...
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident: मुंबई लोकलचे दार बंद होणार! रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
- Monday June 9, 2025
- Written by NDTV News Desk
Mumbai Local Train Accident Update: ज्या नवीन गाड्या येणार आहेत त्यांना स्वयंचलित दरवाजे असणार आहेत.याच्यात आयसीएफद्वारे ज्या लोकल आहेत त्यांना रेट्रो फीट माध्यमातून दरवाजे लावणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले
- Thursday February 13, 2025
- Written by Gangappa Pujari
राज्यासह देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय - क्रीडा विषयक बातम्या, मुंबई, पुण्यासह सर्व जिल्ह्यांतील ताज्या बातम्या, अपडेट्स वाचा एका क्लिकवर..
-
marathi.ndtv.com
-
Pune Accident: दिवसभर हमाली करुन गाढ झोपले, डंपरने 9 मजुरांना चिरडलं; कसा झाला भयंकर अपघात?
- Monday December 23, 2024
- Written by Gangappa Pujari
दिवसभर हमाली करुन गाढ झोपलेल्या मजुरांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेमका का अपघात कसा झाला? याबाबतचा थरार प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral Video : यूट्युबरचा अपघातात हाड मोडलं; रक्तबंबाळ अवस्थेत बनवत राहिली रील
- Thursday October 17, 2024
- Written by NDTV News Desk
यूट्यूबर सीमा कनोजियाचे असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात ती कधी रेल्वे स्टेशनवर तर कधी रस्त्याच्या मधोमध खाली पडताना नाचताना दिसते. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सीमा कनोजिया गंभीर जखमी दिसत आहे.
-
marathi.ndtv.com
-
धार्मिक कार्यक्रमांमधील निष्काळजीपणामुळे यापूर्वीही हजारो लोकांचा गेलाय बळी, जाणून घ्या कुठे-कुठे झाले होते अपघात
- Wednesday July 3, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
अलिकडील वर्षांमध्ये देशातील मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रमांदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या मोठ्या घटनांबाबतची माहिती जाणून घेऊया.
-
marathi.ndtv.com
-
पोर्शे कार अपघात: रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 50 लाखाचा व्यवहार, माजी पोलिस अधिकाऱ्याचाही फोन
- Thursday May 30, 2024
- Written by Rahul Jadhav
अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. हे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तब्बल 50 लाखाचा व्यवहार झाला होता.
-
marathi.ndtv.com
-
दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर, अपघातात 20 जखमी 3 जण गंभीर
- Wednesday May 22, 2024
- Written by Rahul Jadhav
दोन बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. तर त्यातील 3 जणांची प्रकृती ह गंभीर आहे. जखमी मध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे.