Ahilyanagar Crime
- All
- बातम्या
-
Student Murder : क्रिकेट खेळताना वाद! आठवीच्या विद्यार्थ्यानं शाळेत केली दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या!
- Wednesday June 25, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Student Murder : शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये आठवीच्या विद्यार्थ्यानं दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 19 वर्षीय तरुणाची हत्या! पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 'लपका टोळी'च्या तब्बल 11 गुंडांना दणका
- Friday May 23, 2025
- Written by Gangappa Pujari
टोळीचा प्रमुख अनिकेत विजय समोवंशी (वय 23) याच्यासह 11 आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्व 11 आरोपीवर आता मकोका लावण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
सोयीसुविधेचा अभाव, गावातील 2 चिमुरडींचा मृत्यू; नैतिक जबाबदारी स्वीकारत उपसरपंचाचा राजीनामा
- Tuesday May 6, 2025
- Written by NDTV News Desk
जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा न झाल्याने स्थानिक स्तरावर संतापाचं वातावरण आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : पट्टा, काठी, लाथा-बुक्क्या; मुलांना रिंगण करुन मारलं, अहिल्यानगरच्या निवासी शाळेतील प्रकार
- Thursday April 24, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahilyanagar News : जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयात काही विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करताना दिसत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar Crime: डॉक्टरच बनला हैवान! उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नगरमध्ये खळबळ
- Monday April 7, 2025
- Written by Gangappa Pujari
Ahilyanagar News: अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी डॉ. कर्पे वर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला नाशिक येथून ताब्यात घेतले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahilyanagar News : हात-पाय, शीर कापलं, तरुणाची निर्घृण हत्या; तपासात समोर आलेलं हत्येचं कारण धक्कादायक
- Monday March 17, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahilyanagar Crime News : माऊली गव्हाणेची निरघृपणे हत्या करत कटरच्या साहायाने शीर, धड, हात-पाय कापण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे गावातीलच वेगवेगळ्या विहिरींमध्ये फेकून दिले होते.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : फेविक्विकच्या मदतीने ATM मधून लंपास करायचा पैसे; अनेकांना लुटलेल्या आरोपीला बेड्या
- Tuesday March 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ahilyanagar Crime News : आरोपीकडे तब्बल 69 एटीएम कार्ड, आयफोन आणि फेविक्विक असे मिळून आले. संबंधित एसबीआय एटीएममध्ये त्याने फेविक्वीकचा वापर केल्याच देखील निष्पन्न झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime news: प्रेयसीचे धडापासून शीर वेगळं केलं, हातात कोयता घेऊन 4 किमीचे अंतर कापलं अन् पुढे...
- Friday February 21, 2025
- Written by Rahul Jadhav
19 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास सोनाली ही तीचा प्रियकर सखाराम याला भेटण्यासाठी पुण्यातून नगर येथे पोहोचली.
-
marathi.ndtv.com
-
चेष्टा केली, घात झाला! तरुणाचा जीव गेला; नगरमध्ये काय घडलं?
- Saturday November 30, 2024
- Written by Gangappa Pujari
अहिल्यानगर शहरात चेष्टा मस्करीतून झालेला वाद अन् मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. जिशान खान असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
-
marathi.ndtv.com
-
11 वर्षाच्या मुलावर 9 जणांचा अनैसर्गिक अत्याचार, प्रकरणाला 'अशी' फुटली वाचा
- Thursday October 17, 2024
- Written by Rahul Jadhav
या घटनेत 11 वर्षीय मुलावर 9 जणांनी अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. विशेष म्हणजे या घटनेत अत्याचार करणारे 9 जण ही अल्पवयीन आहेत.