Air India Flight
-
{
- All
- बातम्या
-
Air India Viral : 'त्या' झुरळाला मरेपर्यंत फाशी! एअर इंडियाचं विमान पुन्हा एकदा चर्चेत
- Wednesday October 29, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
एअर इंडिया कंपनी विविध कारणांमुळे चर्चेत असते. यंदा एअर इंडिया चर्चेत आल्याचं कारण वेगळं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ahmedabad plane crash : विमानात तांत्रिक किंवा देखभालीसंदर्भात त्रुटी नव्हती, एअर इंडियाचे CEO काय म्हणाले?
- Monday July 14, 2025
- Written by NDTV News Desk
अहमदाबाद एअर इंडिया विमान (Ahmedabad Air India Flight) अपघाताबाबत AAIB च्या प्राथमिक अहवालावर एअरलाइन कंपनीचे सीईओ आणि एमडी कँपबेल विल्सन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India Flights Cancelled : विमाने आहेत का एसटीची बस? Air Indiaच्या 6 फ्लाईट रद्द, महाराष्ट्रातील खासदार संतापल्या
- Tuesday June 17, 2025
- Shreerang
अहमदाबाद इथे घडलेल्या विमान अपघातानंतर (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच्या (Air India) भोंगळ कारभारावर प्रवाशांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे. एअर इंडियाच्या Dreamliner विमानांची 6 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. (6 International Flights of Air India cancelled ) करण्यात आल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे (NCP SP MP Supriya Sule ) यांनी अन्य प्रवाशांप्रमाणे एअर इंडियाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Air India : एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; हाँगकाँगहून दिल्लीसाठी निघालं मात्र...
- Monday June 16, 2025
- Written by NDTV News Desk
अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावणारे विमान उड्डाण केल्याच्या अवघ्या काही तासात कोसळलं. या अपघातात तब्बस 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानांबद्दल नागरिक भीती व्यक्त करीत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Air India: एअर इंडियाच्या दुबईहून जयपूरला येणाऱ्या विमानातला भयंकर प्रकार, तब्बल 5 तास लहान मुलं-वृद्ध...
- Sunday June 15, 2025
- Written by Rahul Jadhav
दुबईहून जयपूरला येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट IX 196 ला निर्धारित वेळेनुसार 7:25 वाजता दुबईहून निघायचे होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे तिच्या उड्डाणाला काही तास उशीर झाला.
-
marathi.ndtv.com
-
Air India Flight Crash: लग्नाला अवघी 5 महिने, पतीला भेटण्यासाठी लंडनला निघाली, पण तिला मृत्यूने गाठले
- Thursday June 12, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यासाठी तिने अहमदाबादवरून जाण्याचं निश्चित केलं. ती त्याच विमानात बसणार होती ज्याचा काही सेकंदात अपघात झाला.
-
marathi.ndtv.com
-
Air India Flight Crash: लाडक्या लेकाला भेटण्याची इच्छा अपूर्णच राहीली, लंडनला निघालेल्या वृद्ध दाम्पत्याचं निधन
- Thursday June 12, 2025
- Written by Rahul Jadhav
कारण त्यांचा दुसरा मुलगा हा अहमदाबादला राहातो. त्यामुळेच त्यांनी अहमदाबादवरून जाण्याचा निर्णय घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Air India Flight Crash: 8200 तासांचा अनुभव तरीही अपघात! कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या बरोबर काय घडलं?
- Thursday June 12, 2025
- Written by Rahul Jadhav
कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसी (Line Training Captain) असून त्यांना विमान उडवण्याचा तब्बल 8200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.
-
marathi.ndtv.com
-
Air India मध्ये सुधारणा नाही ! केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितला भयंकर अनुभव
- Saturday February 22, 2025
- Written by Onkar Arun Danke
Shivraj Singh Chauhan Air India Controversy: केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की, टाटांकडे एअर इंडिया गेल्यानंतर त्यांची सेवा पूर्वीपेक्षा चांगली झाली असेल असं त्यांना वाटलं होतं. पण, तो त्यांचा भ्रम होता.
-
marathi.ndtv.com
-
खळबळजनक! एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे आणि गन पावडर
- Saturday November 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
देशातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या येणे सुरुच आहे. गेल्या शुक्रवारी 27 विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
अमेरिकेला निघाले रशियामध्ये उतरले! AIR India चे 225 प्रवासी का अडकले?
- Friday July 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
दिल्लीहून सन फ्रँसिस्कोला जाणारं एअर इंडियाचं विमान गुरुवारी रात्री रशियातील क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळावर (KJA) उतरवण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Big News! 300 कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेनंतर एअर इंडिया एक्स्प्रेसची मोठी कारवाई
- Thursday May 9, 2024
- Written by NDTV News Desk
यानिमित्ताने पुन्हा एकदा टाटा ग्रुपच्या एअरलाइन्स कंपनीवरील आर्थिक संकट आणि व्यवस्थापनातील गोंधळ समोर आला आहे.