Ajit Pawar Plane Accident News
-
{
- All
- बातम्या
-
Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा
- Monday March 9, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Plane Crash News: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची सीआयडीने ३ दिवस चौकशी केली. या चौकशीत त्यांनी वैमानिक सुमित कपूरची चूक असल्याचे सांगत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Plane Crash: उत्तरे मिळाली पाहिजेत...जय पवार आक्रमक! अजित पवारांच्या विमान अपघाताच्या AAIB अहवालावर व्यक्त केला संताप
- Monday March 2, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Plane Crash: जय पवार यांनी AAIB च्या विमान अपघात अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. VSR Venturesच्या विमानांमधील त्रुटींकडे लक्ष वेधत संपूर्ण फ्लीट बंद करण्याची मागणी त्यांनी DGCAकडे केली आहे, वाचा सविस्तर बातमी.
-
marathi.ndtv.com
-
Rahit Pawar: अजितदादांच्या अपघाताआधीचं 'ते' ट्वीट काही मिनिटात डिलिट; रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा
- Wednesday February 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Rahit Pawar on Ajit Pawar Plane Crash: आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत धक्कादायक शंका उपस्थित केल्या आहेत. भाजपशी संबंधित एका ट्रोलरला आपल्या गोपनीय माहितीचा पुरवठा कोठून होतो, असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेत विचारला.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar News: घात की अपघात? अजित पवारांच्या विमान अपघाताचं गुढ उलगडणार? सरकारचा मोठा निर्णय
- Wednesday February 18, 2026
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Plane Crash News : अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताचं गुढ उकलणार? रोहित पवार मोठा निर्णय घेणार?
- Monday February 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Plane Crash : रोहित पवारांच्या या निर्णयामागे सरकारी तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर असलेला अविश्वास असल्याचे बोलले जात आहे. सरकारी तपासाला मोठा कालावधी लागतो.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death: 'घातपाता'च्या संशयावरून मिटकरी, ठोंबरेंवर पक्षश्रेष्ठी नाराज? चर्चांना उधाण
- Friday February 13, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Death: अजित पवारांच्या अपघातावरून अमोल मिटकरी आणि रूपाली ठोंबरे यांनी केलेल्या 'घातपाता'च्या आरोपांमुळे पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, मिटकरी यांनी हे दावे फेटाळून लावत पक्षाच्या पाठिंब्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death : अजित पवार प्लास्टिक ऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी पित होते, दादांनी रोहित पवारांना दिले होते भयंकर संकेत
- Tuesday February 10, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अजित पवारांचा विमानाचा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Plane Crash Accident: अजित पवारांच्या विमानात बॉम्ब? विमान जमिनीला टच होण्यापूर्वीच स्फोट झाला, कट्टर कार्यकर्त्याच्या दाव्यानं खळबळ
- Friday February 6, 2026
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Ajit Pawar Plane Crash Accident: अजित पवार यांचा एक 'सच्चा कार्यकर्ता' आणि स्वतःला त्यांचा 'शिष्य' मानणाऱ्या एका समर्थकाने या अपघातावर गंभीर संशय व्यक्त केला आहे. हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death: मोठा खुलासा! अजित पवारांच्या विमानातून जाणार होता 'हा' बडा नेता; वेळ चुकली, अनर्थ टळला
- Thursday February 5, 2026
- Written by Gangappa Pujari
अपघाताच्या काही दिवस आधीच माझे अजित पवार यांच्याशी बोलणे झाले होते, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी अजित पवारांनी मला सोबत बारामतीला येण्याचे निमंत्रण दिले होते.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death: अजितदादांच्या अंत्यसंस्काराला PM मोदी का येऊ शकले नाहीत? काय आहे कारण?
- Thursday January 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून शोकसंदेश पाठवला असून, त्यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीत येऊन श्रद्धांजली अर्पण केली.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar: कामाचा माणूस हरपला! महाराष्ट्राच्या हिताचे अजित पवार यांनी घेतलेले 10 मोठे निर्णय
- Thursday January 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Death News: अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीवर आपली पकड मजबूत ठेवली. त्यांनी जिल्ह्यांच्या निधी वितरणात वेग आणला आणि करचोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलली.
-
marathi.ndtv.com
-
Ajit Pawar Death: अजित पवारांच्या निधनानंतर 10 प्रश्न अनुत्तरित; कुटुंबीय, सहकाऱ्यांसह सगळेच चिंतेत
- Thursday January 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ajit Pawar Death News: मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या त्यांच्या 'चार्टर्ड प्लेन'ला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. आज, 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार केले जाणार आहेत.