Akola Crime
-
{
- All
- बातम्या
-
Akola News: 'मला इथून घेऊन जा...',फोनवर रडली अन् काही मिनिटांतच सगळं संपलं; अकोल्यातील धक्कादायक घटना
- Tuesday August 4, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : एका तरुण विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: विद्यार्थीनीच्या मृत्यूनंतर अकोल्यात संतापाची लाट! त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेसाठी रास्ता रोको
- Sunday July 26, 2026
- Written by Naresh Shende
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप पोलीस कर्मचारी पवन वडगावेवर करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : शिवसेना नेत्याच्या मुलींसाठी उपमुख्यमंत्र्यांचा पुढाकार, मात्र शेख यांचा मृत्यू कसा झाला? राजकीय वातावरण तापलं
- Sunday July 26, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
मोहसीन शेख यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी ही घटना केवळ रस्ते अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: जेलमधील पहाऱ्यातून निसटला अन् थेट विहिरीत...;अकोला कारागृहातील घटनेने पोलिसांची झोप उडवली!
- Thursday July 23, 2026
- Written by Onkar Arun Danke
Akola News: पत्नीच्या हत्येप्रकरणी कोठडीत असलेल्या या आरोपीने थेट कारागृहातच हे टोकाचे पाऊल उचलले.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोल्यात बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त, तिघांना अटक, 500 रुपयांच्या किती नोटा सापडल्या?
- Saturday July 18, 2026
- Written by Naresh Shende
अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने भारतीय चलनातील बनावट नोटांचे रॅकेट उध्वस्त करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 500 रुपयांच्या एकूण 194 बनावट नोटा,म्हणजेच 97 हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: बार्शीटाकळीत संताप! 'या' सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांसमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्..प्रकरण काय?
- Friday July 17, 2026
- Written by Naresh Shende
कोल्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये रस्ते व पाणी समस्येवरून नागरिकांचा संताप उसळला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: हातात भरल्या बांगड्या, ओठांवर लिपस्टिक..अकोला-बडनेरा ट्रेनमध्ये मुलीने तरुणाला दिली अनोखी शिक्षा
- Friday July 17, 2026
- Written by Naresh Shende
अकोला-बडनेरा पॅसेंजर ट्रेनमध्ये छेड काढणाऱ्या तरुणाच्या हातात एका तरुणीने चक्क बांगड्याच घातल्या.इतकंच नव्हे तर ओठांवर लिपस्टिक आणि लाली लावत त्या तरुणाला चांगलाच धडा शिकवला.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : 3 किलो सोन्याची नाणी 50 लाखात; कोल्हापुरच्या हॉटेल व्यावसायिकाला अकोल्यात गंडा
- Wednesday July 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
व्यवहारापूर्वी तपासणीसाठी देण्यात आलेले एक नाणे सोनाराकडे तपासले असता ते खरे आढळल्याने कांबळे यांचा आरोपीवर पूर्ण विश्वास बसला.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : मैत्रीत एका गोष्टीने केला घात; 3 तासांच्या पोलीस तपासानंतर मोठा बनाव उघड
- Wednesday July 8, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
शहरात पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्याच्या नव्या बस स्थानकात प्रवाशांमध्ये भीतीचं सावट, गर्दीच्या ठिकाणी महिलेसोबत संतापजनक घटना
- Saturday June 27, 2026
- Written by Naresh Shende
अकोला शहरातील मध्यवर्ती नव्या बसस्थानक परिसरात एका महिलेशी कथित छेडछाड आणि गैरवर्तन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोल्यात दुसऱ्याच्याच नावाने बनवले बनावट आधारकार्ड; शेती खरेदीचे मोठे रॅकेट उघडकीस, वाचा सविस्तर
- Thursday June 25, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Akola News: अकोला जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारात बनावट आधारकार्डचा वापर करून मोठा गैरप्रकार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: भूखंडाच्या फाईलसाठी मागितली लाच अन् थेट ACB नं आवळल्या मुसक्या; अकोल्यातील बड्या अधिकाऱ्याला अटक
- Thursday June 25, 2026
- Written by Onkar Arun Danke
Akola News: अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अक्षय कुमारची स्टाईल वापरून 25 लाखांची लूट; पण अकोला पोलिसांनी 12 तासांमध्येच केला गेम ओव्हर
- Saturday June 20, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Akola News: या फिल्मी स्टाईल लुटीमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, अकोला पोलिसांनी तत्परतेनं अवघ्या 12 तासांत या हायव्होल्टेज प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोल्यात सायबर ठगांची भयंकर नवी शक्कल! QR कोडवर पाठवला 1 रुपया आणि 60 हजार घेऊन पसार
- Saturday June 13, 2026
- Edited by Onkar Arun Danke
Akola News: सायबर गुन्हेगारांनी आता सर्वसामान्यांना लुटण्यासाठी रोज नवनव्या क्लृप्त्या शोधायला सुरुवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: 'या' पतसंस्थेत 16 कोटी 79 लाखांचा गबन, अध्यक्ष आणि CEO अटकेत, 182 गुंतवणूकदार अडचणीत
- Thursday May 28, 2026
- Written by Naresh Shende
अकोला शहरातील गजानन नागरी पतसंस्थेतील तब्बल 16 कोटी 79 लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.