Akola Crime News
- All
- बातम्या
-
Akola : नाफेडच्या सोयाबीन खरेदीत सुमारे 63 लाखांचा घोटाळा, कंपनीच्या संचालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल
- Wednesday April 2, 2025
- Written by NDTV News Desk
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील 'अंदुरा ॲग्री प्रोड्युसर कंपनी'च्या सोयाबीन खरेदीत घोटाळा उघडकीस आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन
- Monday March 31, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
स्टेटस लिहिण्यापूर्वी शिलानंद यांनी मृत्यूपत्र लिहित सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola Crime : पत्नीचं मंगळसूत्र वाचविण्यासाठी जीवाची बाजी; चेहरा दगडाने ठेचला, पतीची भयंकर अवस्था!
- Monday March 17, 2025
- Written by NDTV News Desk
अकोल्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला चोरट्यांनी बेदम मारहाण केली.
-
marathi.ndtv.com
-
Akola Crime : पत्नी परीक्षेसाठी माहेरी; पतीने मामेबहिणीला पळवून केलं लग्न; तरुणीचा पोलीस ठाण्यात राडा
- Wednesday March 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
'माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय...' प्रेमविवाहाच्या नऊ महिन्यातच पतीने पळून जात दुसरं लग्न केल्याने पीडितेला जबर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
गुंगीचं औषध देऊन शिक्षकाने विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार, अकोल्यातील धक्कादायक घटना
- Wednesday October 2, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Akola Crime News: मे महिन्यातील ही घटना असून, त्याची तक्रार काल (1 ऑक्टोबर) करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी एक्स्ट्रा क्लास करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शाळेत जात होती. इतरही विद्यार्थी या वर्गाला यायचे. आरोपी शिक्षक अमीत लोडे हा वर्ग घ्यायचा.
-
marathi.ndtv.com
-
मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू मारहाणीमुळे, PM रिपोर्टमुळे प्रकरणाला वेगळं वळण
- Wednesday September 18, 2024
- Written by NDTV News Desk
अकोल्यातील मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. जय मालोकार यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
तरुणीचे ऑनर किलिंग हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर कुटुंबीयांचा हल्ला
- Saturday July 13, 2024
- Edited by Onkar Arun Danke
कुटुंबीयांच्या मनाविरूद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या 'ऑनर किलींग'चा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर तरूणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केलाय.
-
marathi.ndtv.com
-
गोलमाल! सोन्याचे दागिने काढून घेतले, वृद्ध महिलेच्या हाती दगड टेकवले
- Friday May 10, 2024
- Written by Rahul Jadhav
हातचलाखीने एका भामट्याने वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या भामट्याने या महिलेच्या वृद्धत्वाचा फायदा घेत तिच्या हातातले सोन्याचे दागिने लांबवीले.