Akola Municipal Corporation Elections
-
{
- All
- बातम्या
-
Akola News: अकोला महापालिकेत शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ, 25 शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत, कारण काय?
- Friday March 6, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या तब्बल 25 शिवसैनिकांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
अकोल्यात चुरशीची लढत, महापौर-उपमहापौर पदासाठी 6 उमेदवार रिंगणात, 'त्या' अपक्ष उमेदवारामुळे समीकरणं बदलली
- Monday January 26, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक सध्या अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोण कोण निवडणुकीच्या रिंगणारत उतरलं आहे? वाचा सर्व माहिती..
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोल्यात कोण होणार महापौर? इच्छुकांची मांदियाळी, भाजपच्या 'या' 4 उमेदवारांची नावं आघाडीवर
- Sunday January 25, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदासाठीच्या नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापलं आहे.भाजपकडून महापौरपदासाठी मोठ्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोला महापौरपदासाठी 13 जणी रिंगणात, सत्तासमीकरणे निर्णायक टप्प्यावर; कोण होणार महापौर?
- Thursday January 22, 2026
- NDTV
महानगरपालिकेत यंदा महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या आरक्षणाचा सर्वाधिक फायदा भाजपला होताना दिसत असून भाजपकडे तब्बल १३ ओबीसी महिला इच्छुक उमेदवार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Akola News अकोला महापालिकेत चाललंय काय? भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रस्तावांचा खेळ, सत्तेची खुर्ची कुणाकडे
- Wednesday January 21, 2026
- Written by Onkar Arun Danke
Akola Municipal Corporation 2026: अकोला महापालिकेत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News:अकोला सस्पेन्स वाढला ! भाजपाची कोंडी, 'नॉट रिचेबल' चा खेळ आणि महापौरपदासाठी 3 नावांची जोरदार चर्चा
- Tuesday January 20, 2026
- Written by Onkar Arun Danke
Akola Municipal Election 2026: अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदाच्या खुर्चीकडे लागलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News अनाथांचा नाथ अन् जनतेची साथ, 800 अनोळखी मृतदेहांना खांदा दिला, अकोल्याच्या नगरसेवकाची सर्वत्र चर्चा
- Sunday January 18, 2026
- Written by Naresh Shende
अकोल्यातील 'पराग गवई' हे नाव आज केवळ एक व्यक्ती न राहता माणुसकीचं प्रतीक बनलं आहे. ज्यांचे कोणीच नाही अशा अनोळखी मृतदेहांचा वाली म्हणून पराग गवईंना ओळखलं जातं. त्यांच्या समाजसेवेची राज्यभर होतेय चर्चा, वाचा इनसाईड स्टोरी..
-
marathi.ndtv.com
-
Akola News: मतदानाला उरले काही तास..पण अकोल्यात घडतंय काहीतरी खास, 1 दुचाकी अन् 50 लाखांची रोकड..प्रकरण काय?
- Wednesday January 14, 2026
- Written by Naresh Shende
अकोला महापालिका निवडणुकीच्या मतदानाला फक्त एक दिवसांचा कालावधी उरला असतानाच मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: निवडणुकीच्या रणधुमाळीत गौतमी पाटीलची एन्ट्री, 'त्या' आरोपाने सत्ताधारी- विरोधक भिडले
- Sunday January 11, 2026
- Written by Rahul Jadhav
एमआयएमवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, एमआयएम हा भाजपचा भाट असून भाजप जे स्क्रिप्ट देईल तेच एमआयएमचे नेते वाचून दाखवतात.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: ‘एक घर – दोन उमेदवार’ यंदाच्या निवडणुकीतला नवा ट्रेंड जोरात, काय आहे गणित?
- Thursday January 8, 2026
- Written by Rahul Jadhav
पतीची आणि प्रभागातील नागरिकांची साथ मिळत असून पुन्हा महानगरपालिकेत जोडीने जाऊ असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Devendra Fadnavis: "अकोल्यातील लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज...", प्रचारसभेत CM फडणवीसांचं सर्वात मोठं विधान!
- Sunday January 4, 2026
- Written by Naresh Shende
अकोल्यात महायुतीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाडकी बहिणींबाबत मोठं विधान केलं आहे. फडणवीस नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..
-
marathi.ndtv.com
-
Akola News : शिंदे गटाला मोठा धक्का; उज्जैनकरांचा उमेदवारी अर्ज बाद, अकोल्याच्या राजकीय वर्तुळात काय सुरू आहे?
- Thursday January 1, 2026
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पश्चिम शहर प्रमुखालाच तिकीट नाकारण्यात आल्याने पक्षातील अस्वस्थता उघडपणे समोर आली असून या एका प्रभागाच्या तिकिटाचा विषय थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News : अकोला महापालिका रणसंग्राम : महायुतीची आज कसोटी, काँग्रेस–शरद पवार गटाची युती मजबूत होणार?
- Monday December 29, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली महायुतीतील जागावाटपाची चर्चा आज पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: अकोल्यात एका समुदायाच्या 4,880 मतदारांचे स्थलांतर?, 'घर ड्रोननं उडवलं का?' आमदाराचा प्रश्न
- Monday November 24, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Akola News : अकोला महानगरपालिकेतील प्रभाग रचनेमध्ये (Ward Delimitation) मोठे फेरबदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला आहे.