Ambadas Danve
- All
- बातम्या
-
Saugat-e-Modi : 'महाराष्ट्रात घर में घुसकर मारेंगे', ‘सौगात-ए-मोदी’ उपक्रमावरुन विरोधकांनी भाजपला घेरलं
- Wednesday March 26, 2025
- Written by NDTV News Desk
रमजान ईदच्या काळात गरीब मुस्लीम नागरिकांना मदतीचा हात म्हणून भाजपकडून लाखो कुटुंबांना ‘सौगात-ए-मोदी’ किटचे वाटप करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
महाविकास आघाडीतील मतभेद उघड! शिवसेनेच्या बड्या नेत्यानं काँग्रेसवर फोडलं पराभवाचं खापर
- Thursday November 28, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Onkar Arun Danke
राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळालेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. मविआला राज्यातील 288 पैकी फक्त 56 जागांवर विजय मिळवता आला.
-
marathi.ndtv.com
-
अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचा फोटो शेअर करत म्हटलं...
- Monday September 30, 2024
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
शाळा सुरु होऊन चार महिने उलटले तरी लाखो विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळाला नाही. ज्यांना गणवेश मिळाले त्याची गुणवत्ता देखील खराब असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
नेत्यांच्या आदेशाखातर आंदोलन केले, नेत्यांची मुले गुन्ह्यातून सुटली; कार्यकर्ते अडकले
- Wednesday August 28, 2024
- Reported by Mosin Shaikh
भाजपकडून या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री भागवत कराडांचा मुलगा हर्षवर्धन कराड आणि भागवत कराडांची बहीण उज्ज्वला डोहीफोडे यांनी केले होते. तर त्यांना उत्तर देण्यासाठी शिवसेना उबाठातर्फे करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा भाऊ राजू दानवे आणि मुलगा धर्मराज दानवे यांनी केले होते.
-
marathi.ndtv.com
-
खैरे विरूद्ध दानवे? संभाजीनगरात सेनेची दोन आंदोलने का?
- Saturday August 24, 2024
- Written by Rahul Jadhav
छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात होते. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरातील शिवसेना भवना समोर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वेगळं आंदोलन केलं.
-
marathi.ndtv.com
-
'एकटं लढलं तर जास्त जागा निवडून येतात', ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा काय?
- Saturday August 17, 2024
- Written by Rahul Jadhav
उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असावेत असा शिवसेना ठाकरे गटाचा आग्रह आहे. त्यानुसार पक्षाचे नेते वक्तव्यही करत असतात.
-
marathi.ndtv.com
-
घडल्या प्रकाराबद्दल उद्धव ठाकरे उद्विग्न! म्हणाले, मी माफी मागतो
- Tuesday July 2, 2024
- Pravin Vitthal Wakchoure
अंबादास दानवे यांनादेखील बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती. मात्र कुणालाही बोलू दिलं नाही. एकप्रकारे ठरवून, षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्यांना निलंबित केलं गेलं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : विधानपरिषदेत अंबादास दानवे-प्रसाद लाड यांची एकमेकांना शिवीगाळ
- Monday July 1, 2024
- Reported by Akshay Kudkelwar, Edited by Pravin Vitthal Wakchoure
प्रसाद लाड यांनी राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. मात्र लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधानपरिषदेत चर्चा नको अशी भूमिका अंबादास दानवे यांनी मांडली.