America
-
{
- All
- बातम्या
- फोटो
-
Viral Video: अमेरिकेत प्लंबर-मेकॅनिकची कमाई किती? कमवतात इतके पैसे की जगतात अलिशान आयुष्य, पाहा एकूण कमाई
- Monday June 22, 2026
- Written by Rahul Jadhav
जर तुमच्याकडे योग्य कौशल्य असेल, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नाव, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
Iran War: युद्धाचा महाभडका! इराणने अमेरिकेचे 'अपाचे' हेलिकॉप्टर पाडले, अमेरिकेकडून शक्तीशाली हल्ला
- Wednesday June 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran War: इराणने अमेरिकेचे 'अपाचे हेलिकॉप्टर' पाडल्याचा आरोप करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. प्रत्युत्तरात इराणनेही अमेरिकन तळांवर ड्रोन आणि मिसाइलने हल्ला चढवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Anti India Protest in US :भारताविषयी अपशब्द, तिरंग्याचा अवमान; अमेरिकेत भारताविरोधी घोषणाबाजी, धक्कादायक Video
- Wednesday June 3, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातून एक व्हिडिओ समोर आला असून ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
US Iran War: भारतासह संपूर्ण जगाची चिंता मिटणार? अमेरिका-इराण युद्धाबाबत ट्रम्प यांचा मोठा दावा
- Sunday May 24, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
US Iran Peace Deal Updates: अमेरिका आणि इराण यांच्यात एका ऐतिहासिक आणि व्यापक शांतता करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran US War: पेट्रोल-डिझेल सोडा, 2027मध्ये जगावर उपासमारीचं संकट? सौदी अरामकोच्या CEOचा धडकी भरवणारा इशारा
- Wednesday May 13, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Iran Us War: केवळ युद्धच नाही तर उपासमारीचे संकट! अमेरिका-इराण वादामुळे 4.5 कोटी लोकांवर उपासमारीची वेळ का येऊ शकते? सौदी अरामको कंपनीच्या सीईओंनी दिला गंभीर इशारा...
-
marathi.ndtv.com
-
Video : रेल्वे स्टेशनवर भयानक गर्दी, 2 किमीची रांग, धक्काबुक्की, 16 तासांची प्रतीक्षा; हादरवून टाकणारं दृश्य
- Sunday April 19, 2026
- Written by Meenal Dinesh Gangurde
गुजरातच्या उधना रेल्वे स्टेशनवरील चित्र कोरोनाच्या काळातली नाहीत, ही गर्दी मोफत रेशनसाठी नाही...ही गर्दी म्हणजे व्यवस्थेचं अपयश आहे, असा संताप मजुरांकडून केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran US Peace talk: मोठी बातमी! इराण-अमेरिकेतील चर्चा फिस्कटली, जगाची चिंता वाढली; पुन्हा युद्ध पेटणार?
- Sunday April 12, 2026
- Written by Gangappa Pujari
इराणसोबत कोणताही करार न करता माघारी जात असल्याचं सांगितले आहे. तब्बल 21 तास सुरु असलेल्या या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने जगाची चिंता वाढली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Strait of Hormuz Toll: होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतूक महागणार; इराणकडून 1 डॉलर 'टोल'ची तयारी, भारताला मोठा फटका?
- Thursday April 9, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
Strait of Hormuz Toll: होर्मुज स्ट्रेटहून व्यापार करणं आता महागणार, कारण इराणने आता 1 बॅरल तेलावर 1 डॉलर टोल वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भारतावरही परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran vs America: पुन्हा 9/11 सारख्या हल्ल्याचा कट? इराणनेच अमेरिकेला केले सावध; एपस्टिन कनेक्शनचा उल्लेख
- Monday March 16, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
9/11-Style Conspiracy: इराणचे सुरक्षा सचिव अली लारिजानी यांनी अमेरिकेवर 9/11 सारखा मोठा हल्ला घडवून आणण्याच्या कटाचा इशारा दिला आहे. इराणवर या हल्ल्याचा आरोप लावण्यासाठी हे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: पुण्यातील 'या' परिसरात लगीनघाई संकटात! तब्बल 10 हजार लग्न लांबणीवर? कारण वाचून सर्वच झाले थक्क
- Wednesday March 11, 2026
- Written by Naresh Shende
इराण इस्रायल युद्धाचे पडसाद आता थेट सर्वसामान्यांच्या किचनसह लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचले आहेत.पिंपरी-चिंचवड शहरात ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran israel War: युद्धाचा भडका, अंबड, सातपुर MIDCमधील 1200 उद्योगांना फटका; गॅस तुटवड्याचा परिणाम
- Tuesday March 10, 2026
- Written by Gangappa Pujari
एमएनजीएलने ४० टक्के पुरवठा कमी करण्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी जिल्ह्यातील सुमारे बाराशे उद्योग 'गॅस'वर असून, प्रक्रिया ठप्प होण्याची भीती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Iran-US War: 'इराणला आजची रात्र खूप महागात पडणार'; अमेरिकेच्या इशाऱ्याने जगाची चिंता वाढली
- Saturday March 7, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Iran-US War: अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर संयुक्त हल्ला सुरू असून, आज रात्री इराणच्या क्षेपणास्त्र कारखान्यांना लक्ष्य करणारा सर्वात मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
अमेरिकेत गेलेल्या IIT ग्रॅज्युएटला आला वेगळाच अनुभव, भारतीयांनी USA ला जावं की नाही? पोस्ट वाचून तुम्हीच ठरवा
- Friday February 13, 2026
- Written by Naresh Shende
अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या समस्यांबद्दल सोशल मीडियावर व्हिडीओ आणि पोस्ट नेहमीच शेअर केल्या जातात. पण दिल्लीतील एका आयआयटी (IIT) ग्रॅज्युएटला वेगळाच अनुभव आला आहे.