Amravati Crime News
- All
- बातम्या
-
Amravati News: मित्रच जीवावर उठला; लग्नमंडपात नवरदेवावर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट
- Wednesday November 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Amravati News: नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. नवरदेवाच्या वडिलांना आरोपींचा पाठलाग करून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: लग्नाच्या मंडपात नवरदेवावर हल्ला! ड्रोनवाल्याने सगळा थरार टिपला, पाठलागही केला
- Wednesday November 12, 2025
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Amravati News: नवरदेव सुजलराम हा जखमी झाल्यावर, नववधू ही त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली. नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला गेले असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: मोठी बातमी! अमरावतीमध्ये 8 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
- Monday November 3, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Amravati News: अमरावती जिल्ह्यातील चांदुररेल्वे पोलीस स्टेशनच्या कोठडीत झालेल्या रितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मोठी कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola News: 15 मिनिटांत येतो सांगून गेला, तो आलाच नाही; अक्षय नागलकरसोबत नेमकं काय घडलं ?
- Friday October 24, 2025
- Written by Shreerang
Akshay Nagalkar Missing Case: 26 वर्षीय तरुण अक्षय नागलकरचा शोध लागावा यासाठी नागलकर कुटुंबीय आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे वेगाने हालचाल करण्याची मागणी केली आहे
-
marathi.ndtv.com
-
अमरावतीत 'गिनीज बुक' रेकॉर्डच्या नावाखाली कलाकारांची फसवणूक, 12 लाख उकळल्याचा आरोप
- Friday August 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नागपूरच्या मनीष पाटील फाउंडेशनकडून या कलाकारांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या कलाकारांनी आता गाडेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उकललं; नवऱ्यानेच केली हत्या, संतापजनक कारण समोर
- Monday August 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
हत्येचा कट राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या आरोपी पती राहुल तायडे यानेच रचल्याचे समोर आले आहे. राहुलचे एका दुसऱ्या महिलेशी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: पोलिसांच्या अंगावर कार चढविण्याचा प्रयत्न, माजी आमदारपुत्रासह 400 जणांवर गुन्हा दाखल
- Friday August 1, 2025
- Written by Gangappa Pujari
30 जुलै रोजी त्या मुलीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर पार्थिव मुलीच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
-
marathi.ndtv.com
-
Amravati Crime News : अमरावतीत 'सफेद चावल' जप्त; 110 ग्रॅमची किंमत तब्बल 38 लाख रुपये!
- Wednesday July 23, 2025
- NDTV
Amravati Crime News : दोन आरोपींकडून 110 ग्रॅम MD ड्रग जप्त करण्यात आले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 38 लाख रुपये आहे. अमरावतीत एमडी ड्रग्ज तस्करी होऊ नये यासाठी वारंवार शहरात नाकेबंदी केली जाते.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: स्पा सेंटरच्या नावाखाली भलतेच धंदे, पोलिसांची धाड पडली तर समोर...
- Wednesday July 2, 2025
- Written by Rahul Jadhav
पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह वस्तू, मोबाईल, रोख असा एकूण 1 लाख 14 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati : आधी वाहनाला धडक नंतर चाकूने भोसकलं; अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा थरार
- Saturday June 28, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Amravati Police officer killed : अमरावतीमध्ये पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडलाआहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : लेकरांसाठी कुलर लावायला गेली अन्...; आईसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू
- Sunday June 15, 2025
- Written by NDTV News Desk
उकाड्यापासून बचाव करण्यासाठी कोणी एसी तर कोणी कुलरची मदत घेत असतात. मात्र याच कुलरमुळे एकाच कुटुंबातील माय लेकरांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News : सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या खिचडीवर मारला डल्ला; अमरावतीतील 8 शाळांचा 'फ्रॉड गेम'
- Thursday May 29, 2025
- Written by NDTV News Desk
सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांची खिचडी खाल्ली तरी कुणी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमरावती महानगरपालिकांच्या आठ शाळांचा फ्रॉड उघड झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Akola Crime : पत्नी परीक्षेसाठी माहेरी; पतीने मामेबहिणीला पळवून केलं लग्न; तरुणीचा पोलीस ठाण्यात राडा
- Wednesday March 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
'माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त झालंय...' प्रेमविवाहाच्या नऊ महिन्यातच पतीने पळून जात दुसरं लग्न केल्याने पीडितेला जबर धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati News: लग्ना आधीच तरुणी गर्भवती, तो म्हणाला मला हे बाळ हवय पण पुढे मात्र...
- Friday February 28, 2025
- Written by Rahul Jadhav
त्या रूममध्ये तोही राहत होता. त्याच वेळी त्याने तरुणीच्या गळ्यात खोटे मंगळसूत्र घातले. शिवाय तिला लग्नाचे आमिष दिले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : रिद्धपूरमध्ये आश्रम पार्ट 2, लैंगिक शोषणानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती; 75 वर्षांच्या महंताचं किळसवाणं कृत्य
- Thursday February 20, 2025
- Written by NDTV News Desk
रिद्धपूर येथील एका आश्रमात महतांकडून 17 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.