Ashok Chavan
- All
- बातम्या
-
Fake birth certificate: माजी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात तब्बल 82 बनावट जन्म दाखल्यांचे वाटप, गुन्हा दाखल
- Tuesday May 6, 2025
अर्धापूर ग्रामीण रुग्णालयाची सुरुवातच जानेवारी 2022 ला झालेली असताना कित्येक वर्षाआधीचे जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
'काँग्रेसमध्ये 14 वर्ष मी भोगलं', पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाणांनी पहिल्यांदाच अनुभव सांगितला
- Monday November 11, 2024
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाबद्दल खळबळजनक खुलासे करतानाच पक्ष सोडण्याचे कारण पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे. नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण? वाचा सविस्तर.
-
marathi.ndtv.com
-
मी संधीसाधू तर शरद पवार कोण? अशोक चव्हाणांचा पलटवार
- Monday November 11, 2024
लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याने अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची टीकाही त्यांनी केली होती. शरद पवार यांच्या या टिकेला आता भाजप नेते, खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nanded Assembly : लेक की राजकीय शिष्य? अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात कोणाचा 'जयजयकार'
- Saturday November 9, 2024
चव्हाण परिवारातील डॉ. शंकरराव चव्हाण,अशोक चव्हाण, सौ. अमिता अशोक चव्हाण यांनी नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आता श्रीजया अशोक चव्हाण इथून विधानसभेत आपले नशीब आजमावत आहे.
-
marathi.ndtv.com
-
'पार्टी विथ नातीगोती' भाजपाच्या पहिल्या यादीत सगेसोयऱ्यांना प्राधान्य
- Monday October 21, 2024
BJP Candidate List : काँग्रेसह इतर प्रादेशिक पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनंही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना रक्ताच्या नात्यांना महत्त्व दिलं आहे
-
marathi.ndtv.com
-
Nanded Lok Sabha 2024 : चव्हाण विरुद्ध चिखलीकर लढतीत अशोकरावांची प्रतिष्ठा पणाला
- Thursday May 30, 2024
Nanded Lok Sabha Election 2024 : आजवर काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती आखणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यावर यंदा भाजपाचा उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी होती.
-
marathi.ndtv.com
-
नांदेडमध्ये चिखलीकर मैदानात प्रतिष्ठा मात्र चव्हाणांची पणाला
- Saturday April 20, 2024
नांदेडची लढत तिरंगी झाली आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण जरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसले तर ही निवडणूक त्यांच्याच भोवती फिरत आहे. भाजप प्रवेशानंतर ही लढत त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
गेल्या लोकसभेत ज्यांच्या विरोधात लढले आता त्यांच्यासाठीच प्रचार, चव्हाणांच्या शिफारसीला बगल, पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम
- Thursday March 14, 2024
मात्र भाजप उमेदवारांची यादी समोर आल्यानंतर चर्चांना पूर्णविराम लागला. अशोक चव्हाण भाजपमध्ये आले असले तरी अंतिम निर्णय हा भाजप पक्षश्रेष्ठींचाच असेल, हे सिद्ध झालं. परिणामी अशोक चव्हानांना इथं झुकावं लागेल.