Bachchu Kadu
-
{
- All
- बातम्या
-
Bachchu Kadu: 5364 मीटरची ऐतिहासिक मजल, बच्चू कडूंची मोहिम फत्ते! 'हा' पराक्रम करणारे पहिलेच राजकीय नेते ठरले
- Tuesday April 14, 2026
- Written by Gangappa Pujari
बेस कॅम्पपर्यंतचा ट्रेक कडू यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे, कोणतीही 'व्हीआयपी' सुविधा न घेता, एका सामान्य गिर्यारोहकाप्रमाणे त्यांनी हे आव्हान पेलले.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu: बच्चू कडू मोठ्या गुन्ह्यात अडकणार? आमदाराच्या भावाला संपवण्याचा कट, अपघाताचा बनाव अन्..
- Friday April 3, 2026
- Written by Gangappa Pujari
अभिजीत दिवाकरराव तायडे (वय 40) यांनी पोलिसांत याबाबतची तक्रार दिली असून बच्चू कडू यांच्यासह गोलु माहुरे याच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu: 'देवभाऊंचा मार्ग बंद केला, आता रेल्वे बंद पाडू!' बच्चू कडूंच्या आंदोलनाने नागपुरात अलर्ट
- Tuesday October 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bachchu Kadu Protest: शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांग व्यक्तींच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी 'शेतकरी, शेतमजूर हक्कयात्रा आंदोलन' करणारे आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला थेट आव्हान दिलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu: 'परिणाम भोगावे लागतील', बच्चू कडू यांना 3 महिन्यांची शिक्षा ! वाचा काय आहे प्रकरण?
- Tuesday August 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
Bachchu Kadu: माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयनं 3 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prahar Protest: शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा प्रहार! राज्यभर 'चक्का जाम' आंदोलन
- Thursday July 24, 2025
- Written by Gangappa Pujari
बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे. आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्का जाम आंदोलन सुरु आहे.
-
marathi.ndtv.com
-
Amravati news: 'मागासवर्गीय असल्याने माझ्या अधिकारांचं हनन', काँग्रेस खासदारांचा लेटरबॉम्ब
- Thursday June 26, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने बच्चू कडू यांची बाजू एनडीटीव्ही मराठीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu: बच्चू कडूंना दिलासा नाहीच, जिल्हा बँक अपात्रता प्रकरण, न्यायालयात काय घडलं?
- Thursday June 19, 2025
- Written by Rahul Jadhav
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बच्चू कडूंचे अचलपूर मतदार संघातील परंपरागत विरोधक बबलू देशमुख यांच्या गटाचं वर्चस्व राहील आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu : बच्चू कडूंच्या अध्यक्षपदाचा आज फैसला! नागपूर खंडपीठात सुनावणी, सहकारसह राजकीय क्षेत्राचे लक्ष
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
बच्चू कडू यांच्या याचिकेवर गुरुवारी १९ जून रोजी सुनावणी होतं आहे. त्यामुळे कडूच्या जिल्हा बँकेतील सत्तेसह राजकीय वाटचालीवर या निर्णयाने बराच परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bachchu Kadu : बच्चू कडूंना सहकार विभागाचा मोठा दणका, 5 वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यावर बंदी
- Monday June 16, 2025
- Written by NDTV News Desk
गेल्या सात दिवसांपासून बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं होतं. 14 जून रोजी बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं होतं. त्याच्या दोन दिवसात बच्चू कडू यांना सहकार विभागाने मोठा दणका दिला आहे.