Bangladeshi
-
{
- All
- बातम्या
-
Navi Mumbai News: बांगलादेशी महिला, नेरूळ पोलीस अन् खंडणी! धक्कादायक प्रकरणाने पोलीस दलात खळबळ
- Monday April 13, 2026
- Written by Rahul Jadhav
सूत्रांच्या माहितीनुसार, या महिलेकडे बनावट कागदपत्रे होती आणि ती तयार करून देण्यात एका पोलिसांच्या खबऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: केअरटेकरचे हातपाय बांधले, तोंडात बोळा कोंबला, 'रेस्क्यू फाउंडेशन'मधून 13 बांगलादेशी मुली पळाल्या
- Sunday April 12, 2026
- Written by Gangappa Pujari
पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवत सय्यदनगर आणि हडपसर भागात शोध घेत त्यापैकी 2 महिलांना ताब्यात घेतले आहे. मात्र उर्वरित 11 जणी अद्याप बेपत्ता आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: बुधवार पेठेत मध्यरात्री पोलीस धडकले, 11 महिलांच्या बॅगेत असं काही आढळलं, 22 जण ताब्यात
- Wednesday February 18, 2026
- Written by Gangappa Pujari
बुधवार पेठ परिसरात अवैध रित्या वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी फरासखाना आणि खडक पोलिसांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: खोटी कागदपत्रे, अवैध वास्तव्य.. मुंबईत बांगलादेशी घुसखोरांना दणका, पोलिसांची सर्वात मोठी कारवाई
- Saturday February 14, 2026
- Written by Gangappa Pujari
हे सर्व नागरिक वैध कागदपत्रांशिवाय भारतात वास्तव्य करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या कारवाईने पुन्हा एकदा घुसखोरीच्या नेटवर्कचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
गुरु माँ निघाला बाबू खान! बांगलादेशी किन्नरचे मुंबईत साम्राज्य, संपत्ती पाहून पोलिसही हादरले
- Saturday October 18, 2025
- Reported by Paras Dama, Written by Gangappa Pujari
Bangladeshi transgender Arrested: आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी अनेक बनावट कागदपत्रे तयार केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या चौकशीत ही सर्व कागदपत्रे बनावट आढळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.
-
marathi.ndtv.com
-
Vasai Crime : 3 महिन्यात 200 पुरुषांनी शरीराचे लचके तोडले; अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भयंकर अवस्था
- Monday August 11, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
पीडित मुलीची लवकर पौगंडावस्था यावी यासाठी हार्मोनल इंजेक्शन्स दिल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Shanta Paul Arrested: मोठी कारवाई! बांगलादेशी अभिनेत्रीला अटक; प्रकरण काय?
- Friday August 1, 2025
- Written by Gangappa Pujari
bangladeshi Actress Shanta Paul Arrested: दोन आधार कार्ड, भारतीय मतदार ओळखपत्र आणि रेशन कार्ड यांचा समावेश आहे. तिच्याकडील आधार कार्ड कोलकाता आणि दुसरे वर्धमान येथे अशा दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर नोंदणीकृत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
मुंबईला पळण्याचा प्लान उधळला; 6 बांगलादेशींना पुण्यातच धरलं; BSF ने केला मोठा गेम
- Thursday July 24, 2025
- Written by NDTV News Desk
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा बांगलादेशी नागरिक पुणे बंगळुरू महामार्गावर भुजबळ चौक वाकड येथून मुंबईकडे जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली होती.
-
marathi.ndtv.com
-
Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?
- Saturday May 3, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
पिंपरी चिंचवड शहरात अनेक औद्योगिक कंपन्या असल्यामुळे कामानिमित्ताने एजंटमार्फत बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी शहरात वास्तव्य केल्याचं निदर्शनात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
RSS News: 'औरंगजेब भारताचा नायक होवू शकत नाही, खरा धोका...' RSS चे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे थेट बोलले
- Sunday March 23, 2025
- Written by Rahul Jadhav
कर्नाटकात भाजपचे सरकार असताना मंत्र्यांचे स्विय सहाय्यक हे संघाचे पदाधिकारी होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी सांगितले की संघाने कधी ही कुठल्याही गोष्टीसाठी दबाव टाकलेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
Illegal Bangladeshi Migrants : बांगलादेशींना मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी किती खर्च येतो? कोण करतं मदत?
- Tuesday February 4, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सध्या बांगलादेशींच्या विरोधात मोठी मोहिम सुरु आहे. पोलिसांकडून संशयितांची कागदपत्रे आणि वास्तव्याचे पुरावे तपासले जातात. यामध्ये जन्माचा दाखला हा भारतीय नागरीकत्वाचा पुरावा मानला जातो.
-
marathi.ndtv.com
-
Ulhasnagar News : बांगलादेशींना पकडण्यासाठी शिवसेना मैदानात, माहिती देणाऱ्यांना 1111 रुपयांचं बक्षिस
- Tuesday January 28, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Ulhasnagar Bangladeshi News : मागील काही दिवसात अवैधरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या अनेक बांग्लादेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.