Bank
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Share Market : शेअर बाजारात जबरदस्त तेजी, मोदींच्या लाल किल्ल्यावरील घोषणेचा परिणाम
- Monday August 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सिमेंट, इन्शुरन्स ,धातू, NBFC, बॅकिंग, FMCG क्षेत्रात जोरदार खरेदी दिसून येत आहे. Hero Moto , बजाज ऑटो, मारुती, व्होल्टास, अदाणी पोर्ट, अदाणी एन्टरप्रायझेस, यूनिलिव्हर, ICICI Bank, HDFC Bank या कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
PensionLife Certificate Camp: पेन्शनसाठी लागणाऱ्या हयातीच्या दाखल्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन, कसा घ्याल लाभ?
- Thursday August 14, 2025
- Written by Shreerang
मागील वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या मोहिमेत 1.62 कोटी हयातीचे दाखले देण्यात आले होते. या वर्षी ही संख्या अधिक वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bank Holidays 2025: 15, 16, 17 ऑगस्ट सलग 3 दिवस बँक बंद, जाणून घ्या कुठे आणि कधी बँकांना आहे सुटी?
- Wednesday August 13, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
August Month Bank Holidays 2025: RBIच्या बँकांच्या सुट्यांशी संबंधित माहितीनुसार 15 ऑगस्ट रोजी बँक हॉलिडे आहे. 16 ऑगस्ट रोजी कोणकोणत्या राज्यांमध्ये बँकांना सुटी आहे? याबाबत माहिती जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
Beed News: पंकजा मुंडेंनी ताकद दाखवली, शरद पवारांच्या पॅनलचा उडवला धुव्वा
- Tuesday August 12, 2025
- Written by Rahul Jadhav
वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार राजाभाऊ फड यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Bank Minimum Balance : मिनिमम बॅलेन्ससाठी कोणत्या बँकेकडून किती चार्ज? कुठे फ्री, पाहा पूर्ण यादी
- Sunday August 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
कोणत्या बँकेकडून मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यास दंड आकारला जातो, सरकारी आणि खासगी बँकांचे नियम काय आहेत?
-
marathi.ndtv.com
-
ICICI बँकेने मिनिमम बॅलन्सची रक्कम 10,000 रुपयांवरून 50,000 केली! काय होणार परिणाम? वाचा सविस्तर
- Saturday August 9, 2025
- Written by Onkar Arun Danke
ICICI Bank Raises Minimum Balance For New Customers: आयसीआयसीआय बँकेने 1 ऑगस्ट 2025 पासून उघडल्या गेलेल्या बचत खात्यांसाठी आवश्यक असलेल्या मिनिमम बॅलन्समध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
ईडीला अनिल अंबानींकडून कोणती माहिती अपेक्षित आहे? आज चौकशीदरम्यान हे प्रश्न विचारले जाऊ शकतात...
- Tuesday August 5, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अनिल अंबानी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी केली जात आहे. ही चौकशी 17 हजार कोटींच्या बँक लोन फ्रॉड प्रकरणात करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Cyber Crime: झोपेच्या गोळ्यांच्या शोधात गेले 77 लाख रुपये, निवृत्त शिक्षिकेला कसं फसवलं?
- Monday July 28, 2025
- Written by NDTV News Desk
बनावट एनसीबी अधिकाऱ्याच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या नीरू यांना आरोपीने बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी काही रक्कम ट्रान्सफर करण्याचा किंवा अटक वॉरंटला सामोरे जाण्याचा पर्याय दिला.
-
marathi.ndtv.com
-
SBI CBO Recruitment 2025: मराठी तरुणांना सुवर्ण संधी; पगार अनुभव आणि पात्रतेचे निकष काय? वाचा एका क्लिकवर
- Monday July 14, 2025
- Written by Shreerang
Job News: स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) मंडल स्थित अधिकारी (Circle Based Officer Recruitment) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन परीक्षा याच महिन्यात होणार असून या परीक्षेसाठी कॉल लेटर उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Yashashree Munde : मुंडेंच्या तिसऱ्या बहिणीचीही सक्रिय राजकारणात एन्ट्री; बीडच्या वैजनाथ बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल
- Saturday July 12, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
यशश्री मुंडे यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. पेशाने वकील असलेल्या यशश्री यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरव करण्यात आला होता.
-
marathi.ndtv.com
-
Rohit Pawar News: रोहित पवारांना मोठा धक्का! EDकडून पुरवणी आरोपपत्र दाखल; प्रकरण काय?
- Saturday July 12, 2025
- Written by Gangappa Pujari
Rohit Pawar ED Chargesheet: मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत हे आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
iPhone 15 Price cut : Apple iPhone 15 वर 20,000 पर्यंत सूट, कधीपासून सुरू होणार Amazon Prime Day चा सेल?
- Thursday July 10, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Amazon Prime Day :आयफोन 15 च्या दिलेल्या किमतीवर बँक सवलत आणि अन्य ऑफर्सही उपलब्ध आहे. ग्राहक Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डाच्या मदतीने अतिरिक्त पाच टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता.
-
marathi.ndtv.com
-
Bank of Baroda LBO Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, तब्बल 2500 जागा! 'या' पद्धतीनं करा अर्ज
- Friday July 4, 2025
- Written by Onkar Arun Danke
BOB Bank of Baroda LBO Recruitment 2025: बँक ऑफ बडोदानं (BOB) ने लोकल बँक ऑफिसर (LBO) पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.