Baramati
- All
- बातम्या
- फोटो
-
Baramati Elections: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, समोर नोटांचा ढीग अन्... VIRAL व्हिडिओने बारामतीचे राजकारण तापलं
- Friday December 19, 2025
अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटलांचा पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाच्या या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rutuja Patil Jay Pawar Marriage : वऱ्हाड निघालं बहरिनला! अजित पवारांच्या चिरंजीवाचा लग्नसोहळा, लग्नपत्रिकेत ड्रेस कोडही नमूद
- Wednesday December 3, 2025
४ ते ७ डिसेंबर या चार दिवसांच्या लग्नसोहळ्याची लग्नपत्रिका समोर आली आहे. यामध्ये दिवसागणिक कार्यक्रम, पोशाख आणि पोशाखाचा रंग आदी माहिती देण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: निवडणुकी आधी अजित पवारांच्या घराजवळ काळीजादू? लिंबू, मिरच्या, हळद कुंकू, नारळाचा उतारा
- Tuesday November 18, 2025
मात्र हा जो काही प्रकार या ठिकाणी घडलेला आहे तो जादूटोण्याचा भाग आहे की वेगळे काही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: 'मी 10,000 रुपये आणि घर देईन!' बारामतीकरांना मोठं स्वप्न दाखवणारे काळूराम चौधरी कोण?
- Saturday November 15, 2025
Baramati Nagar Parishad: बारामतीकरांनी त्यांना संधी दिली, तर ते प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 10,000 रुपये देतील आणि मागेल त्याला 1BHK घर उपलब्ध करून देतील, असे भव्य आश्वासन काळूराम चौधरी यांनी दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: बारामतीकरांना बंपर ऑफर! '10 हजार रुपये रोख आणि मागेल त्याला 1BHK घर, वाचा काय आहे प्रकार?
- Saturday November 15, 2025
Baramati Nagar Parishad: बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी उभारलेल्या उमेदवारानं एक मोठी घोषणा केली आहे. त्याची संपूर्ण राज्यात चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News : 'दारुचं बिल भर, पैसे दे...' उद्योजगाच्या नाकी नऊ आणणाऱ्या 'बारामतीच्या डॉन'ला घातल्या बेड्या
- Saturday November 1, 2025
बारामती एमआयडीसी परिसरात कटफळ येथे लहान अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाला आपण डॉन असल्याचे सांगत वारंवार धमकावणाऱ्या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune Crime: 27 ऊसतोड मजुरांना डांबलं! मारहाण, शिवीगाळ अन् महिलांसोबत... पुण्यात खळबळ
- Saturday November 1, 2025
Baramati sugarcane Workers hostage: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी येथील नाना जाधव यांनी या संदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News : महाराष्ट्रातील नामांकित रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात अश्लील 'नाच'; संतापजनक Video
- Monday August 18, 2025
सध्या बारामती तालुक्यातील मोरगाव येथील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.