Baramati News
- All
- बातम्या
-
Maharashtra Rain : पावसामुळे दाणादाण, नीरा डावा कालवा फुटला, बारामतीतील 3 इमारती खचल्या
- Monday May 26, 2025
- Written by NDTV News Desk
मुसळधार पावसामुळे बारामतीमधील तीन इमारती खचल्या आहे. त्यामुळे रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. सुदैवानं यामध्ये कोणााचीही जीवितहानी झालेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: गुंडांच्या विकृतीने जीव घेतला, 'ती' शाळेत पहिली! निकाल पाहून पालक सुन्न, अख्ख गावं हळहळलं
- Wednesday May 14, 2025
- Written by Gangappa Pujari
परिक्षेत डोळे दिपवणारे यश मिळवलेल्या त्यांच्या लेकीने गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. मंगळवारी तिचा निकाल हातात आल्यानंतर सर्वांनाच दुःख अनावर झाले.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Crime news : लग्नासाठी दबाव, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी; अल्पवयीन मुलीने जीवन संपवलं
- Friday April 11, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Crime News : मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता. तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होता.
-
marathi.ndtv.com
-
Baramati Bribe : अजित पवारांच्या बारामतीतील नगरपरिषदेचा अधिकारीच भ्रष्ट; लाच घेताला रंगेहात सापडला!
- Thursday March 20, 2025
- Written by NDTV News Desk
प्रशासनावरती उत्तम पकड असणारा नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. मात्र त्यांच्याच बारामती शहरातील नगर परिषदेत हा प्रकार घडला.
-
marathi.ndtv.com
-
Baramati News: 1 कोटीची बैल जोडी, काम असं की तुम्ही पडाल चाट! पाहा video
- Saturday January 25, 2025
- Written by Rahul Jadhav
सोन्या आणि मोन्या यांच्यासोबत बाप मुलाचं नातं आहे. त्यामुळे त्यांना विकायचं नाही असंही कोकणे यांनी स्पष्ट केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Agriculture news : द्राक्षाची एक खोड पद्धत आता डाळिंबासाठी, बारामती कृषी विज्ञान केंद्रात प्रयोग; काय आहे एक खोड पद्धत?
- Wednesday January 22, 2025
- Written by NDTV News Desk
बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात हा प्रयोग केला जात असून याला आरटीफिशियल इंटेलिजन्सची जोड दिली जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
संशयाचे भूत डोक्यात, कोयत्याने वार करुन तरुणाला संपवलं; बारामती हादरली
- Friday December 20, 2024
- Written by Gangappa Pujari
बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन, काय आहे कारण?
- Tuesday November 19, 2024
- Written by NDTV News Desk
बारामती विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या सर्च ऑपरेशनची बारामतीत चर्चा सुरु झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
"आमचं ठरलयं...", बारामतीत अखेरच्या क्षणी 'लेटर पॉलिटिक्स'
- Monday November 18, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Letter Viral : युगेंद्र पवार यांनी कोणती विकासकामे केली आहेत, अशी विचारणा या पत्रातून करण्यात आली आहे. केवळ भावनिक राजकारण सुरु असल्याची टीका देखील या पत्रातून करण्यात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
क्षुल्लक वादातून बारावीच्या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून हत्या, बारामतीतील घटनेने खळबळ
- Monday September 30, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baramati Crime news : पूर्व वैमनस्यातून ही हत्येची घटना घडली आहे. खून करणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. खून करणारे दोघे आणि खून झालेला हे तिघेही बारावीचे विद्यार्थी आहेत.
-
marathi.ndtv.com
-
बारामतीतील 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून 4 जणांचा अत्याचार
- Thursday September 19, 2024
- Written by Rahul Jadhav
धक्कादायक बाब म्हणजे या दोन ही मुलींवर अत्याचार करण्या आधी त्यांना दारू पाजण्यात आली. त्यानंतर आळीपाळीने चार जणांनी त्यांच्यावर अत्याचार केले.