Bharat Gogavale
-
{
- All
- बातम्या
-
तटकरे विरुद्ध गोगावले! कोकणच्या विधान परिषद जागेसाठी शिवसेना आक्रमक, तर तटकरेंची मुलासाठी फिल्डींग
- Wednesday May 27, 2026
- Written by Rahul Jadhav
त्यामुळे ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे अजून निश्चित नाही. मात्र तटकरे या जागेसाठी आशावादी आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: 'चर्चा आमच्याशी युती दुसऱ्याशी', गोगावले भाजपवर भडकले, रायगडमध्ये चाललंय काय?
- Sunday January 25, 2026
- Written by Rahul Jadhav
हा दोघांचाही तसा बालेकिल्ला समजला जातो. त्यात आता राष्ट्रवादीच्या जोडीला भाजप आल्याने गोगावलेंचे टेन्शन मात्र वाढल्याची चर्चा आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: मंत्री झेंडावंदन करणार, मुलगा फरार आरोपी; हायकोर्टाने असं झापलं की राज्यभर चर्चा झाली
- Friday January 23, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
विकास गोगावले फरार असल्याचे पोलीस सांगत असताना, त्याने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे ऐकून न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. "फरार व्यक्ती अर्ज कसा भरतो?" असा सवालही कोर्टाने उपस्थित केला.
-
marathi.ndtv.com
-
Thane Election News: ठाण्यात म्हस्के विरुद्ध गोगावले? शिंदेंच्या बालेकिल्ल्यातील कोपरी भागात बंडाचे निशाण!
- Monday December 29, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane News: प्रमोद गोगावले यांनी अलीकडेच मंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन आपली दावेदारी मांडली आहे. "मी 35 वर्षे पक्षाची सेवा केली आहे, त्यामुळे पक्षाने माझ्या कामाची दखल घ्यावी," अशी त्यांची भावना आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: खोपोलीच्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणात NCP जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंचं नाव, कोणी रचला कट?
- Friday December 26, 2025
- Written by Naresh Shende
रायगड जिल्ह्यातीतल खोपोली नगरपरिषदेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंसह गोगावलेंची कॅबिनेट बैठकीला दांडी
- Tuesday August 12, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by Pravin Vitthal Wakchoure
आगामी स्वातंत्र्य दिन समारंभासाठी ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीनुसार, नाशिक येथे भाजप नेते गिरीश महाजन आणि रायगड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे ध्वजारोहण करणार आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Gogawale vs Rane: 'भरत गोगावलेंचा बंदोबस्त करू', 'त्या' वक्तव्यावरून महायुतीत वाद पेटणार?
- Sunday June 29, 2025
- Written by Rahul Jadhav
नारायण राणे हे राज्याचे नेते आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. भारतीय जनता पार्टीचे ते एक भूषण आहेत, असं ही सावंत म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: 'मिमिक्री केली, तुमची उलटी गिनती सुरु...', शिंदेंच्या शिलेदाराचा सुनील तटकरेंना इशारा
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
राष्ट्र्वादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली होती. गोगावले यांच्याजवळ एक नॅपकीन असतो, त्यावरून तटकरेंनी गोगावलेंची नक्कल केली होती. ही नक्कल शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना फारशी रुचलेली नाही.
-
marathi.ndtv.com
-
Political news: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे मोठे वक्तव्य म्हणाले...
- Sunday May 11, 2025
- Written by Rahul Jadhav
यावेळी त्यांनी उदय सामंत यांचे तोंडभरून कौतुक केले. चांगला माणूस कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे उदय सामंत आहे असं ही ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Raigad News: गोगावलेंना तटकरेंनी जेवायला बोलावलं, शाह असतानाही त्यांनी जाणं टाळलं, कारण आलं समोर?
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
मंत्री भरत गोगावले यांच्यासह अन्य शिवसेनेचे आमदार, मंत्री सुतारवाडीत तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणाला गेले नाहीत.
-
marathi.ndtv.com
-
Bharat Gogawale: 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भरघोस निधी मिळाला आता मात्र...' गोगावले थेट बोलले
- Friday March 14, 2025
- Written by Rahul Jadhav
निधी मिळाला नाही म्हणून नाराज होणारे. अजित पवारांवर टीका करणारे हे भरत गोगावलेच होते. पण आता निधी कमी मिळाला आहे. शिवाय तिसऱ्या क्रमांकाचा निधी महायुतीत शिवसेनेला मिळाला आहे.