Bhiwandi News
- All
- बातम्या
-
Cricket News : क्रिकेटच्या मैदानात फलंदाजावर पैशांचा पाऊस, पैसे गोळा करण्यासाठी गर्दी
- Sunday January 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
क्रिकेट आणि क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये एक वेगळं नातं असतं. चाहता आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी काय करेल याचा काही अंदाज नसतो. अशाच एका क्रिकेटप्रेमीचा व्हिडीओ समोर आला आहे.
- marathi.ndtv.com
-
मोबाईल चोरीच्या संशयावरुन तरुणाची निर्घृण हत्या, आरोपींना तीन तासात बेड्या
- Saturday October 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Bhiwandi Crime News : शहरातील गोविंदनगर राहुल हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या पाईपलाईननजीकच्या रस्त्याजवळ एका अनोळखी व्यक्तीची हत्या झाली होती. हत्येची घटना रात्रीच्या सुमारास झाल्याचं समोर आलं.
- marathi.ndtv.com
-
पोटावर, पाठीवर, तोंडावर चटके.. 3 वर्षांच्या चिमुकलीचा छळ; भिवंडीतील आश्रम संचालकाला अटक
- Friday August 23, 2024
- Edited by NDTV News Desk
आजीच्या तक्रारीवरून आश्रम संचालक दत्ता गायसमुद्रे याला पोलिसांनी अटक केली आहे. गायसमुद्रे विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 118(1) सह बालन्याय (मुलांची काळजी) हक्कांचे संरक्षण अधिनियम 2015 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
- marathi.ndtv.com
-
भिवंडीत 6 वर्षीय चिमुकल्याची हत्या; आरोपीला काही तासात अटक, हत्येचं कारणही समोर
- Saturday July 27, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Crime News : अमोल चव्हाण (वय 22 वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर सुधीर पवार (वय 6 वर्ष) असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
- marathi.ndtv.com
-
VIDEO : पोलिसांना शिवीगाळ करणे भोवलं; भाजप खासदार कपिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
- Wednesday May 22, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya
या प्रकरणी पोलिसांनी कपिल पाटील, दादा गोसावी, हर्षल पाटील, रवी सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम 186, 504, 506 कलमांर्तग ही कारवाई करण्यात आली आहे.
- marathi.ndtv.com
-
टेम्पो गाड्यांना उडवत गेला, वाडा भिवंडी महामार्गावर मृत्यूचं तांडव; तिघांचा मृत्यू
- Friday April 26, 2024
- Written by NDTV News Desk
रस्त्याची दुरावस्था आणि अपघातांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या वाडा-भिवंडी महामार्गावर एका भरधाव टेम्पो चालकाने तीन मोटार सायकल आणि एका पादचाऱ्याला चिरडल्याचा प्रकार घडला.
- marathi.ndtv.com
-
भिवंडीतील भंगाराच्या गोदामाला भीषण आग, रस्त्यापर्यंत आगीचे लोट
- Wednesday March 20, 2024
- Edited by NDTV News Desk
विशेष म्हणजे आगीच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप होते आणि या पेट्रोल पंपावर पेट्रोल ने भरलेले दोन टँकर देखील उभे होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या आगीच्या घटनेच कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.