Budget 2025 Date And Time
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Budget 2025 : आज महत्त्वाचा दिवस, सोप्या शब्दात अर्थसंकल्प कुठे पाहता येईल? जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
- Saturday February 1, 2025
- Written by NDTV News Desk
Budget 2025 : महिलावर्ग, शेतकरी आणि तरुणांना बजेटमधून काय मिळणार? हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे.
- marathi.ndtv.com
-
Union Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? कोणत्या मोठ्या घोषणा होणार?
- Saturday February 1, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
India Budget 2025 Live : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी संसदेत त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण देतील. यावेळी नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
- marathi.ndtv.com
-
Economic Survey : आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर; GDP बाबत महत्त्वपूर्ण अंदाज आला समोर
- Friday January 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Union Budget 2025 : आर्थिक सर्वेक्षणानुसार, किरकोळ महागाई आर्थिक वर्ष 2024 मधील 5.4 टक्क्यांवरून एप्रिल-डिसेंबर 2024 मध्ये 4.9 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. त्याच वेळी, रोजगाराच्या आघाडीवर परिस्थिती काहीशी सुधारली आहे.
- marathi.ndtv.com
-
Union Budget 2025 : गरीब आणि सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून गुड न्यूज मिळणार, PM मोदींनी दिले संकेत
- Friday January 31, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
PM Narendra Modi : देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी नवी उर्जा देईल, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
- marathi.ndtv.com
-
Budget 2025 : केंद्रीय बजेटवरही जाणवणार 'ट्रम्प इफेक्ट'! अर्थमंत्री घेऊ शकतात मोठा निर्णय
- Wednesday January 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman ) 1 फेब्रुवारी रोजी अर्थकंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पावरही 'ट्रम्प इफेक्ट' जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- marathi.ndtv.com
-
Union Budget 2025 : Income Taxचे ओझे कमी करा, Mutual Fundवरील करांना कात्री लावा; अर्थमंत्र्यांना विनंती
- Wednesday January 29, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
सीआयआयने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी ( Excise Duty On Petrol And Diesel) कमी करावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. 20 लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना भरावा लागणारा आयकर कमी करावा (Income Tax Slab) अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
- marathi.ndtv.com
-
Budget 2025 Date : बजेटची तारीख आणि वेळ का बदलण्यात आली? तुम्हाला माहिती आहे का कारण?
- Monday January 27, 2025
- Written by Onkar Arun Danke
Union Budget 2025 Date : फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी (working day) संध्याकाळी साडेपाच वाजता बजेट सादर केले जात असे. ती वेळ आणि तारीख का बदलण्यात आली?